19 April 2025 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Aryan Khan Case | NCB अधिकारी अडचणीत येताच शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं नावही याचिकेत जोडलं?

Aryan Khan Case

मुंबई, २६ ऑक्टोबर | बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यनचे वकील त्याला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे एनसीबीने आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध करत उत्तर (Aryan Khan Case) दाखल केले आहे.

Aryan Khan Case. The bail of Bollywood star Shah Rukh Khan’s son Aryan Khan has started in the Mumbai High Court. Aryan’s lawyers, who were arrested in a drugs case, are trying their best to get him bail :

या याचिकेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचे नाव असून त्यात म्हटले आहे की, “अशा कथित प्रतिज्ञापत्रात मॅनेजर पूजा ददलानीचे नाव स्पष्टपणे नमूद केले आहे. या महिलेने (पूजा ददलानी) तपासादरम्यान साक्षीदारांवर प्रभाव टाकला. एनसीबीचे म्हणणे आहे की, साक्षीदारांना प्रभावित केलं जात आहे त्यामुळेच आर्यन खानचा जामीन फेटाळण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला जावा.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीने कोर्टात उत्तर दाखल केल्यानंतर आता आर्यनच्या लीगल टीमने देखील दोन पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, अर्जदाराचा सध्या सार्वजनिक/सोशल मीडियावर होत असलेल्या आरोप आणि प्रतिआरोपांशी काहीही संबंध नाही.

आर्यन खानचा प्रभाकर सईलशी कोणताही संबंध नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान आर्यन खानच्या कायदेशीर पथकाकडून प्रतिज्ञापत्रावर भर दिला जातं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aryan Khan Case NCB included Pooja Dadlani name in suit file.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shashrukh Khan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या