25 November 2024 12:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Anil Deshmukh in ED Office | अनिल देशमुख ED कार्यालयात चौकशीसाठी दाखल

Anil Deshmukh in ED Office

मुंबई, 01 नोव्हेंबर | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेकदा समन्स बजावले होते. मात्र, असं असूनही ते मागील अनेक महिन्यांपासून या यंत्रणांसमोर हजर होत नव्हते. मात्र आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनिल देशमुख हे अचानक मुंबईतील ईडी कार्यालयात (Anil Deshmukh in ED Office) दाखल झाले.

Anil Deshmukh in ED Office. Many in political circles have expressed surprise that Deshmukh, who has not come before the investigating agencies for the last several months, suddenly entered the ED office :

गेल्या अनेक महिन्यांपासून तपास यंत्रणांसमोर न आलेले देशमुख हे अचानक ईडी कार्यालयात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

दरम्यान, ईडी कार्यालयात अनिल देशमुख यांची कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद गमवावं लागलं होतं. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता. अनेकदा त्यांच्या घरावर आणि काही इतर ठिकाणी छापेमारी देखील करण्यात आली होती. मात्र, तरीही देशमुख हे तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. मात्र, असं असताना आज अचानक ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Anil Deshmukh in ED Office of Mumbai after long time.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x