How to Open NPS Account Online | NPS अकाउंट ऑनलाइन कसं उघडाल? | स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

मुंबई, १० नोव्हेंबर | तुम्हाला म्हातारपणासाठी एक मोठा निधी तयार करायचा असेल आणि म्हातारपणातील जगण्याची चिंता करायची नसेल आणि म्हातारपणी कोणावरही आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहायचे नाही?. कारण जर तुम्ही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) तुमच्या चिंतेला पूर्णविराम देऊ शकते. खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. कारण त्यांना नोकरीनंतर पेन्शन मिळत नाही. NPS ऑनलाइन कसे उघडायचे (How to Open NPS Account Online) ते आपण आज पाहूया.
How to Open NPS Account Online. The National Pension System (NPS) can put an end to your worries. This scheme can prove beneficial for those doing private jobs. Let us know how to open NPS online :
ऑनलाइन खाते कसे उघडायचे :
1. सर्वप्रथम तुम्ही NPS ट्रस्टच्या वेबसाइटवर जा. https://www.npstrust.org.in/content/ तुमचे एनपीएस खाते ऑनलाइन उघडा
2. यानंतर तुम्ही Individual Category वर क्लिक करा.
3. त्यानंतर आधार किंवा पॅन क्रमांक टाका. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर यासंबंधीचा वन टाइम पासवर्ड मिळेल. त्याची पडताळणी करा.
4. यानंतर तुम्ही पावती क्रमांक मिळविण्यासाठी माहिती सबमिट करा.
5. पेन्शन फंड मॅनेजर निवडा, त्यानंतर गुंतवणूक चॅनेल निवडा.
6. त्यानंतर नॉमिनीची निवड करावी लागेल.
7. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
8. यानंतर, टियर I खात्यात किमान रु. 500 आणि टियर II खात्यात किमान रु. 1000 ची प्रारंभिक गुंतवणूक आवश्यक आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: How to Open NPS Account Online process.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB