#Metoo ची छाया क्रिकेटविश्वावर, BCCI सीईओंवर लैंगिक शोषणाचे आरोप
नवी दिल्ली : #Metoo ची छाया क्रिकेटविश्वावर पडली असून बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांच्यावर एका महिला लेखिकेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने जोहरी यांच्याकडे संबंधित महिलेले केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितलं आहे.
त्या प्रशासकीय समितीने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटलं आहे की,’आज समाज माध्यमांच्या माध्यमातून राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केल्याचं समोर आलं आहे. परंतु जोहरी यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे मागील नोकरीच्या संबंधित आहेत. तरी देखील हा #Metoo मोहिमेचा भाग आहे’.
राहुल जोहरी हे बीसीसीआयचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डिस्कवरी नेटवर्क एशिया पॅसिफिकचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते असं समजतं.
Committee of Administrators of the BCCI asks Rahul Johri to submit his explanation within a week over the sexual harassment allegations made against him. pic.twitter.com/lTqpQxUyu4
— ANI (@ANI) October 13, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल