9 April 2025 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पगारदारांनो, महिना 9,999 रुपयांची इन्वेस्टमेंट करा, मिळेल करोडमध्ये परतावा, पैशाने पैसा वाढवा Horoscope Today | 09 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Post Office Scheme | पत्नीबरोबर गुंतवणूक करा या पोस्ट ऑफिस योजनेत, दर महिना उत्पन्न मिळेल, प्लस 5 लाख रुपये व्याज मिळेल Adani Power Share Price | मजबूत कमाई करायची असेल तर अदानी पॉवर शेअर खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 09 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jio Finance Share Price | रॉकेट तेजीत जिओ फायनान्शिअल शेअर, ही आहे टार्गेट प्राईस, तज्ज्ञांकडून Hold रेटिंग - NSE: JIOFIN TATA Motors Share Price | ग्लोबल ब्रोकिंग फर्मने टार्गेट प्राईस जाहीर केली, टाटा मोटर्स शेअर्स रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
x

दसरा-दिवाळीत महागाई अजून भडकणार, इंधन दरवाढीचा भडका कायम!

मुंबई : इंधन दरवाढ कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाईच्या भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आज सुद्धा कायम आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात आज वाढ झालेली नाही. परंतु, डिझेलच्या दरात ९ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८८.१८ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७९.११ रुपये मोजावे लागत आहेत.

दुसरीकडे राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे प्रतिलिटर दर ८२.७२ रुपये तर डिझेल दर ७५.४६ एवढे आहेत. डिझेलमध्ये ८ पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका सुरूच असल्याने महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झाले आहे असच म्हणावं लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या