22 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

MPSC 2022 Exam Schedule | एमपीएससी 2022 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

MPSC 2022 Exam Schedule

मुंबई, 04 डिसेंबर | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत MPSC 2022 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शासनाकडून संबंधित संवर्ग/ पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल. या गृहीतकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.

MPSC 2022 Exam Schedule According to the MPSC administration, the schedule of competitive examinations to be conducted by the Maharashtra Public Service Commission in 2022 will be taken by the end of November :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक ७ ते ९ मे २०२२ रोजी होईल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे.

राज्यसेवा परीक्षा २०२१
* पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२
* मुख्य परीक्षा : ७ ते ९ मे २०२२

दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१
* पूर्व परीक्षा :१२ मार्च २०२२
* मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२
* पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२
* मुख्य परीक्षा : ९ जुलै ते ३१ जुलै २०२२

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
* पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२
* मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
* पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२
* मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१
* पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२
* मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२

राज्यसेवा परीक्षा २०२२
* पूर्व परीक्षा : १९ जून २०२२
* मुख्य परीक्षा : १५ ते १७ ऑक्टोबर २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
* पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२
* मुख्य परीक्षा :२४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
* पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२
* मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३

महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
* पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर
* मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२
* पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२
* मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३

Download Time Table : Click Here

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MPSC 2022 Exam Schedule of competitive examinations to be conducted by the MPSC board in 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x