देश कठीण परिस्थितीतून जातो आहे: प्रणब मुखर्जी
नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन आणि देशांतर्गत वाढती असहिष्णूता आणि देशातील जास्तीत जास्त पैसा केवळ श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने भारतात गरीब-श्रीमंतांमध्ये निर्माण झालेल्या दरी मुळे त्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.
प्रणब मुखर्जी फाऊंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात त्यांनी जाहीरपणे त्यांचं मनोगत उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, “देश सध्या एका अत्यंत अवघड परिस्थितीमधून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम तसेच सहिष्णूतेचे धडे विश्वाला दिले आहेत. तीच भूमी आज असहिष्णुतेत, एकूणच मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे जगभर चर्चेत आली आहे. सध्या देशातील सरकारी संस्थांवरचा सामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे. तसेच या संस्थांच्या कामकाजाबाबत आणि कार्यपद्धतीमुळे एक संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेव्हा एखादा देश बंधुभाव तसेच सहिष्णुतेचे स्वागत करते तेव्हा तो देशांतर्गत विविध समाजाच्या सद्भावनेला प्रोत्साहित करतो. जेव्हा आपण एकमेकांबद्दलच्या द्वेषाला दूर करतो आणि आपल्या रोजच्या जीवनातील ईर्ष्या तसेच आक्रमकता दूर करतो तेव्हा तिथे आपणहून शांती आणि बंधुभाव निर्माण होतो. सर्वात उत्तम वातावरण अशा देशांत असते जो देश आपल्या सामान्य नागरिकांना त्यांना हव्या असलेल्या मुलभूत सोयी-सुविधा पुरवतो. तसेच त्यांना सुरक्षा आणि स्वायत्तता प्रदान करतो असं प्रणव मुखर्जी म्हणाले.
Country is passing through a difficult phase. The land which gave the concept of ‘Vasudhaiva Kutumbakam’&civilisational ethos of forgiveness, tolerance&acceptance is now in news for rising intolerance, rage&infringement of human rights: Former President Pranab Mukherjee(23.11.18) pic.twitter.com/bFJ24sZCv1
— ANI (@ANI) November 24, 2018
In the recent past institutions have come under severe strain and their credibility is being questioned. There is widespread cynicism and disillusionment with the government and the functioning of the institutions: Former President Pranab Mukherjee (23.11.18) pic.twitter.com/k8dnErqtBA
— ANI (@ANI) November 24, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार