22 November 2024 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Penny Stock | 1 वर्षात 900 टक्के रिटर्न देणारा हा पेनी शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे? | आजही खरेदीला स्वस्त

Penny Stock

मुंबई, 13 फेब्रुवारी | शेअर बाजार या आठवड्यात लाल रंगात संपला. शुक्रवारी, निफ्टी 50 231 अंकांनी किंवा 1.31 टक्क्यांनी घसरून 17,374.80 वर बंद झाला, तर सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स टुडे) 773.11 अंक किंवा 1.31 टक्क्यांच्या घसरणीसह 58,152.92 वर बंद झाला. बँक निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर तो 493.60 अंकांनी म्हणजेच 1.27 टक्क्यांनी (Penny Stock) घसरला आणि तो 38,517.30 वर बंद झाला.

Penny Stock of ARC Finance Ltd has given 900 percent return in 1 year. This stock was at Rs 3.51 a year ago. However, the stock had touched Rs 43.45 during the year :

भारतीय शेअर बाजारातील या घसरणीचे कारण अमेरिकन बाजारातील विक्रीही असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काल रात्री अमेरिकेत चलनवाढीची आकडेवारी जाहीर करण्यात आली, ती चिंतेची बाब असल्याचे दिसून आले. महागाईचा दर जास्त म्हणजे व्याजदर जास्त असेल. याशिवाय, गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात बंद होत होता, त्यामुळे काल म्हणजे शुक्रवारीही नफावसूली दिसून आली.

एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

ARC Finance Share Price :
एआरसी फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या पेनी शेअरची वर्षभरापूर्वी 3.51 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 43.45 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 900 टक्क्याहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 43.45 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stock of ARC Finance Ltd has given 900 percent return in 1 year.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x