22 November 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

मोदी राजवटीत बँका आजारी! सरकारी आर्थिक औषधाची गरज: मुडीजचा अहवाल

नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्राचे भांडवलीकरण हे सध्या खूपच कमकुवत झाले असून केंद्र सरकारने आर्थिक मदत केल्यासच त्यांना दिलासा मिळू शकेल. या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकारच्या आर्थिक औषधाची अत्यंत गरज असल्याचा अहवाल मुडीजने या आंतरराष्ट्रीय संस्थेने आज सार्वजनिक केला आहे. त्यामुळे आर्थिक उत्कर्षाचे गोडवे गाणारे मोदी सरकार तोंडघशी पडले आहे.

दरम्यान, एकूण गुंतवणूक वाढल्यास भारताचा जीडीपी मार्च २०१९ पर्यंत ७.२ आणि त्यापुढील वर्षी ७.४ टक्क्यांवर जाण्याची अशा सुद्धा मुडीजने या अहवालात व्यक्त केली आहे. मुडीजचा गुंतवणुक सेवांसंबंधित वार्षिक बँकिंग प्रणालीवरील अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि त्यातून ही बाब उघड होते आहे.

बँकांमध्ये मुख्यकरून खूप मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला गेला आहे. यामुळे या बॅंकांचे तरलता प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसमोर निधी आणि तरलता यांच्याद्वारे आव्हाने असून सुद्धा एकूण परिस्थिती लवचिक राहील, असे सुद्धा मुडीजने मत व्यक्त केले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x