22 November 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Multibagger Stock | या 4 रुपये 80 पैशाच्या पेनी शेअरची कमाल | गुंतवणूकदारांना 500 टक्क्यांहून अधिक परतावा

Multibagger Stock

मुंबई, २८ फेब्रुवारी | रशिया आणि युक्रेन क्रायसिस दरम्यान देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी मजबूत रिकव्हरी दिसून आली आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत बंद झाले. सेन्सेक्स 1300 हून अधिक अंकांनी वाढला आहे. त्याच वेळी निफ्टी 16650 च्या पुढे बंद झाला आहे. चौफेर खरेदी (Multibagger Stock) शुक्रवारी व्यवसायात दिसून येत आहे.

Multibagger Stock of GTL Ltd was trading at Rs 4.80 a year ago. Stock had touched Rs 31.65 during the year. The profit in a year in percentages, that percentage is more than 500% :

शुक्रवारी बँक आणि वित्तीय शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे. बँक आणि वित्तीय निर्देशांक निफ्टीवर 3 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्याच वेळी, PSU बँक निर्देशांक 4 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रिअॅल्टी निर्देशांकात 5 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर धातू निर्देशांकातही 5 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आयटी सुमारे 3 टक्क्यांनी आणि ऑटो इंडेक्स 2.5 टक्क्यांनी वर आहे. फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांकही मजबूत झाले आहेत.

दरम्यान, शेअर बाजारातील पडझडीच्या आणि अस्थिरतेच्या काळातही असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी मजबूत परतावा देण्याचा कार्यक्रम सुरु ठेवला आहे. बाजारात आज असे अनेक शेअर्स आहेत जे मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकांना मालामाल करत आहेत आणि त्यात अगदी पेनी शेअर्सचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना अत्यंत कमी वेळेत मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

GTL Share Price :
जीटीएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या शेअरची वर्षभरापूर्वी 4.80 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 31.65 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 500 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 15.95 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

जीटीएल लिमिटेड कंपनीबद्दल :
जीटीएल लिमिटेड कंपनी टेलिकॉमवर लक्ष केंद्रित करणारी आणि आघाडीची पायाभूत सुविधा सेवा कंपनी आहे. टेलिकॉम सेगमेंटमध्ये कंपनी टेलिकॉम ऑपरेटरना नेटवर्क सेवा पुरवते. कंपनी आघाडीच्या दूरसंचार ऑपरेटर, तंत्रज्ञान प्रदाते (OEM’s) आणि टॉवर कंपन्यांना सेवा देत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stock of GTL Share Price has given return of more than 500 percent in last 1 year.

हॅशटॅग्स

#MultibaggerStock(386)#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x