19 April 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Sanjay Raut | बाप-बेटा जेल जाऐंगे | 3 केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारीही तुरुंगात जाणार | राऊतांची डरकाळी

Sanjay Raut

मुंबई, ०२ मार्च | काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची यादी जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधलं होतं. या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरकारभार, भ्रष्टाचार, घोटाळा केल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आणि सातत्याने माध्यमांसमोर हे विषय पेटत ठेवला आहे.

Sanjay Raut has targeted Kirit Somaiya. He tweeted ‘I repeat, ‘Father and son will go to jail’, said Sanjay Raut.

मात्र त्याला शिवसेनेकडूनही जोरदार प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरु झाल्याचे वृत्त आहे. कारण आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेलमध्ये जाणार’ असं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

विशेष म्हणजे आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, “माझे शब्द अधोरेखित करा…. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेल जाऐंगे’ आणि बाप-बेटा यांच्या व्यतिरिक्त तीन केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील’ असं ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

दाखवत नसले तरी सोमय्या पिता-पुत्र घाबरल्याची चर्चा :
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांनी कोर्टात धाव घेतली आहे. एकीकडे किरीट सोमय्या संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे नील सोमय्या अटक टाळण्यासाठी कोर्टात गेले आहेत. २३ फेब्रुवारीला त्यांनी ही याचिका केली आहे. नील सोमय्या यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sanjay Raut political war against Kirit Somaiya and Neil Somaiya.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या