मोदीजी! प्रचार संपला, आता तुमचा पार्टटाईम जॉब असलेल्या पीएम पदाकडे जरा लक्ष द्या
नवी दिल्ली: सर्वाधिक वेळ परदेश दौऱ्यात आणि देशभरातील निरनिराळ्या निवडणूक प्रचारात अधिक वेळ खर्ची घालणाऱ्या नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता पूर्णतः संपला आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा पार्ट टईम जॉब असलेल्या पंतप्रधानपदाकडे जरा लक्ष द्या आणि कमीत कमी एकतरी पत्रकार परिषद घ्या, असा उपरोधीक टोला राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
एकूण ५ राज्यांपैकी राजस्थान आणि तेलंगणातल्या विधानसभेचा अखेरचा प्रचार काल बुधवारी संपला आहे. त्यानंतर राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांनी हैदराबादमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. याचाच संदर्भ देत राहुल गांधींनी मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. तुम्हाला पंतप्रधान पदावर येऊन आता तब्बल १,६५४ दिवस झाले आहेत. आता कृपया पंतप्रधान पदावर जरा लक्ष द्या.
काय ट्विट केले आहे काँग्रेस अध्यक्षांनी?
Dear Mr Modi,
Now that campaigning is over, hope you can spare some time for your part-time job as PM.
Btw its been 1,654 days since u became PM. Still no press conference?
Some pics from our Hyderabad PC today. Try one someday, it’s fun having questions thrown at you! pic.twitter.com/Tc3I1kLGBI
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 5, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार