निवडणुकीआधी भाजप मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांमार्फत पोलीस अधिकाऱ्यांच्या खुलेआम बदल्या?
मुंबई : सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना भाजपकडून मर्जीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लागण्याची शक्यता आहे. त्यातील पहिले उदाहरण म्हणजे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले समजले जातात. त्यांनी थेट मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागी कोणाला नियुक्त करावे, यासाठी गिरीश महाजनांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे शिफारस पत्र पाठविण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
त्यातील पहिलं शिफारस पत्र हे मुंबईमधील मुलुंड पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथे कोणाची नियुक्ती करावी याची थेट शिफारस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यानुसार अशोक मंगळू बोरसे हे सध्या सशस्त्र पोलीस वरळी येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. परंतु, मुलुंड पोलीस स्टेशनचे विद्यमान वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती मिळाल्याने ते पद रिक्त आहे. त्यामुळे त्याजागी अशोक मंगळू बोरसे यांची नेमणूक करण्यात यावी अशी विनंती थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर आणि भविष्यातील प्रशासनाचा दूरउपयोग करता यावा यासाठी तर भाजपचे मंत्री आधीच सर्व काळजी घेत नाहीत ना? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता असून, संबंधित अधिकारी खुलेआम वशिले बाजीची पत्र समाज माध्यमांवर टाकत आहेत. उद्या याच अधिकाऱ्यांचा उपयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने करून घेतल्यास नवल वाटायला नको.
काय आहे ते नेमकं शिफारस पत्र?
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News