21 November 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Nykaa Share Price | आयपीओ नंतर 6 महिन्यांतच नायकाची 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक | शेअरमध्ये तेजी

Nykaa Share Price

Nykaa Share Price | गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, कॉस्मेटिक्स आणि फॅशन कंपनी नायकाचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर IPO लाँच करण्यात आला. आता IPO च्या सहा महिन्यांत नायकाने तीन कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या तीन कंपन्या आहेत, ओनेस्टो लॅब्स, अर्थ रिदम आणि किका. यापैकी एका कंपनीत नायकाने संपूर्ण हिस्सा घेतला आहे.

In November the IPO of Nykaa was launched. Now in six months of IPO, Nykaa has made investment in Onesto Labs, Earth Rhythm and has taken an entire stake in Kika.

कराराचे तपशील येथे आहेत :
नायकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ई-कॉमर्स, सौंदर्य) अंकित नायर यांनी सांगितले की, विज्ञान-आधारित सौंदर्य उत्पादन निर्मात्या अर्थ रिदममधील 18.51 टक्के भागभांडवल विकत घेतले आहे. यासाठी 41.65 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यासोबतच नायकाने Onesto Labs मध्ये 3.6 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 60 टक्के हिस्सा घेतला आहे.

किका ब्रान्डमध्ये स्टेक :
त्याचवेळी, Kika या ऍक्टिव्हवेअर ब्रँडमध्ये 100% स्टेक 4.51 कोटी रुपयांना घेतला आहे. अद्वैत नायर, सह-संस्थापक आणि CEO, नायका फॅशन, यांनी Kika ब्रँडचे त्यांच्या फॅशन व्यवसायात स्वागत केले.

शेअरची स्थिती :
शुक्रवारी नायकाच्या शेअरची किंमत 0.55 टक्क्यांनी वाढून 1830.25 रुपये झाली. कंपनीचा IPO नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाला होता. आयपीओची जोरदार लिस्टिंग झाली होती. IPO साठी प्राईस बँड 1,085-1,125 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. 26 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 2,574 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nykaa Share Price zoomed after investment made in 3 companies check here 23 April 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x