24 November 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News
x

Gold and Silver Price | सोनं अजून महागले | तर चांदीचा दर 65 हजाराच्या पार | अधिक जाणून घ्या

Gold and Silver Price

Gold and Silver Price | जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात वाढ झाल्याने शुक्रवारी (२९ एप्रिल) देशांतर्गत बाजारातही सोन्याला बळकटी आली आहे. देशाची राजधानी दिल्ली सराफा बाजारात आज सोने प्रति दहा ग्रॅम ६०५ रुपयांनी वधारले. या तेजीमुळे सोन्याचा भाव ५१,६२७ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी ही माहिती दिली. एक दिवस आधी दिल्ली सराफा बाजारात सोने 51,022 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले होते. सोन्याबरोबरच चांदीही आज महाग झाली असून त्याचे दर 65 हजारांच्या वर पोहोचले आहेत.

Due to the rise in the price of gold at the global level, gold has also strengthened in the domestic market on Friday (April 29). Gold rose by Rs 605 per ten grams at the Delhi bullion market today :

चांदी 65 हजारांच्या वर आली :
दिल्ली सराफा बाजारात आज सोने तसेच चांदीच्या दरात वाढ झाली. त्याचा भाव 1,596 रुपये प्रति किलोने मजबूत झाला असून, आज दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर 65,207 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. एक दिवस आधी दिल्ली सराफा बाजारात चांदी 63,611 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने मजबूत आणि चांदी स्थिर :
जागतिक बाजाराबाबत बोलायचे झाले तर सोन्यात तेजी होती, तर चांदीचे दर जवळपास स्थिर राहिले. जागतिक बाजारात सोन्याचा भाव १,९१६ अमेरिकन डॉलर (१.४७ लाख रुपये) प्रति औंस (१ किलो = ३५.३ औंस) तर चांदीचा भाव २३.४९ डॉलर (१७९८.१४ रुपये) प्रति औंस झाला. पटेल यांच्या मते, अमेरिकेच्या खराब आर्थिक आकडेवारीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे आकर्षित होत आहेत. याशिवाय भूराजकीय तणावामुळे सोनेखरेदीतही वाढ झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold and Silver Price today as on 29 April 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x