22 November 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Penny Stocks | आज या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.

Sensex and Nifty ended marginally higher in a volatile trading session. Following Table Shows Penny Stocks That Gained Most on Monday 09 May 2022 :

शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स जवळपास 364.91 अंकांनी घसरून 54,470.67 अंकांवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी १०९.४० अंकांनी घसरून १६३०१.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,६१४ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,०५१ शेअर्स तेजीसह बंद झाले आणि २,४१६ शेअर्स घसरणीसह बंद झाले. १४७ कंपन्यांच्या शेअरच्या भावात फरक पडला नाही. त्याचबरोबर आज 103 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाले आहेत. याशिवाय 133 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज २२७ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर ३५७ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय रुपया 55 पैशांनी कमकुवत होऊन आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत 77.46 वर बंद झाला.

खालील टेबलमध्ये आज (सोमवार, 09 मे 2022) सर्वाधिक नफा देणाऱ्या पेनी स्टॉक्सची यादी दिली आहे.

Penny-Stocks-09-May-2022

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks which gave return up to 10 percent in just 1 day 09 May 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x