ATM Cash Withdrawal | आता तुम्ही एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढू शकता | अधिक जाणून घ्या
ATM Cash Withdrawal | आता कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवा नियम जारी केला आहे. देशातील सर्व बँका आणि एटीएम मशीनमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे, हे जाणून घेऊया.
Now you will be able to withdraw money from any bank ATM without a card. The RBI has issued a new rule on withdrawing money from any ATM without a card :
काय आहे आरबीआयची योजना :
रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२२ रोजी परिपत्रक काढून सर्व बँकांना ही सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितले आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयच्या माध्यमातून ही सुविधा मिळू शकते. जाणून घेऊया आरबीआयचा प्रयत्न आजच्या युगात ऑनलाईन फ्रॉड वाढत असताना डिजिटल व्यवहार सुरक्षित कसे करता येतील.
नेमकी यंत्रणा काय आहे जाणून घ्या :
बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची गरज भासणार नाही. २४×७ या वेळेत ही सुविधा देशभरात उपलब्ध होणार आहे. हे एक सुरक्षित पैसे काढण्याचे माध्यम आहे. या प्रणालीद्वारे मोबाइल पिन तयार करावा लागतो. कॅशलेस कॅश विंडो सुविधेत यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण होतील. ही सुविधा केवळ स्वत:तून पैसे काढण्यावर असेल. आतापर्यंत सर्वच बँकांमध्ये ही सुविधा नाही. व्यवहाराची मर्यादाही असेल.
ही प्रणाली कशी कार्य करेल :
मोबाइल, इंटरनेट बँकिंगसह बचत खातेदारांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. काही बँकांनी या सुविधेला परवानगी दिली आहे. मोबाइलवर आलेला कोड बँकेने बसविलेल्या कार्डलेस एटीएममध्ये जाऊनच लिहावा लागतो. अशा व्यवहारांची मर्यादा ५ हजार ते १० हजार रुपये आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: ATM Cash Withdrawal RBI new rule you can withdraw money without Debit Credit Card check here 21 May 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल