22 November 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.

आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे १०४१.०८ अंकांच्या वाढीसह ५५९२५.७४ अंकांवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी ३०८.९० अंकांनी वधारून १६६६१.४० अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,६१५ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे २,३६६ समभाग तेजीसह आणि १,०९२ समभाग घसरणीसह बंद झाले. १५७ कंपन्यांच्या शेअरच्या भावात फरक पडला नाही. त्याचबरोबर आज 65 समभाग 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय 53 समभाग 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज ३९४ शेअरमध्ये अप्पर सर्किट आहे, तर २५६ शेअरमध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांनी वधारून 77.54 वर बंद झाला.

खालील टेबलमध्ये आज (सोमवार, 30 मे 2022) सर्वाधिक नफा देणाऱ्या पेनी स्टॉक्सची यादी दिली आहे.

Penny-Stocks-30-May

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks which gave return up to 20 percent in just 1 day 30 May 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x