23 November 2024 12:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

AAI Recruitment 2022 | भारतीय विमानतळ प्राधिकरण (मुंबई) 400 जागांसाठी भरती | पगार 1 लाख 40 हजार

AAI Recruitment 2022

AAI Recruitment 2022 | भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि ४०० कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एएआय भरती 2022 साठी 15 जून ते 14 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एएआय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली देण्यात आले आहेत.

एकूण : 400 पदं

पदाचे नाव : जुनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल)

शैक्षणिक अर्हता : भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान (बी. एस्सी) मध्ये तीन वर्षांची बॅचलर्स पदवी किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकीमध्ये बॅचलर्स पदवी.

वयोमर्यादा : कमाल वय २७ वर्षे. (एससी/एसटी +5 वर्षे आणि ओबीसी +3yrs साठी वयोमर्यादेत सूट)

वेतनश्रेणी : ४०,००० ते १,४०,०००/- रुपये

अर्ज शुल्क :
एससी/एसटी/महिला उम्मीदवारों के लिए 81 रुपये
इतर सर्व उमेदवारांसाठी 1000 रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै २०२२

तपशील सूचना – येथे क्लिक करा

ऑनलाईन करा अर्ज (15 जूनपासून) – येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: AAI Recruitment 2022 check details 08 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x