21 April 2025 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 64 पदांसाठी भरती | पगार 35 हजार

PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अधिसूचना जारी केली असून 64 उद्यान अधिकारी माळी आणि सहाय्यक शिक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार पीसीएमसी भरतीसाठी १९ जून २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि पीसीएमसी भारतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली देण्यात आला आहे.

एकूण जागा : 64

पदाचे नावं :
* उद्यान अधिकारी – 12
* माळी – 52

शैक्षणिक अर्हता :
* उद्यान अधिकारी : B. Sc (Agriculture / Horticulture)
* माळी : SSC / 10th class Pass

अनुभव : किमान 01 ते 05 वर्षाचा अनुभव

पगार :
* रु. 35,000/- उद्यान अधिकारी
* रु. 25,000/- माळी

वय : 18 ते 38 वर्ष (43 वर्ष मागास प्रवर्गातील उमेदवारीसाठी)

नौकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2022

संपूर्ण जाहिरात पहा – Click Here

Apply Online – Click Here

Official Website – Click Here

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PCMC Recruitment 2022 for 64 posts check details 10 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या