26 November 2024 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

NABARD Recruitment 2022 | नाबार्ड मध्ये 170 पदांची भरती | सरकारी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करा

NABARD Recruitment 2022

NABARD Recruitment 2022 | नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने भरती अधिसूचना प्रकाशित केली असून १७० असिस्टंट मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार नाबार्ड भरती 2022 साठी 18 जुलै ते 07 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयाची मर्यादा, पात्रता आणि नाबार्ड भरती 2022 साठी अर्ज कसा करावा याबद्दल अधिक माहिती खालील लेखात सविस्तर देण्यात आली आहे.

एकूण : 170 पदे

पदाचे नाव – ग्रेड ए मध्ये असिस्टंट मॅनेजर
* ग्रामीण विकास बँकिंग सेवा – १६१
* राजभाषा सेवा – ०७
* प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवा – 02

शैक्षणिक अर्हता – अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील जाहिरात वाचा

वयोमर्यादा – अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील जाहिरात वाचा

वेतनमान – अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील जाहिरात वाचा

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ ऑगस्ट २०२२

शॉर्ट नोटिफिकेशन – येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NABARD Recruitment 2022 for 170 posts check details here 13 July 2022.

हॅशटॅग्स

#NABARD Recruitment 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x