22 November 2024 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Jhunjhunwala Portfolio | दिग्गज गुंतवणूकदारांनी केली या स्टॉक मध्ये मोठी गुंतवणूक, तुम्हीही या शेअरचा विचार करा

Jhunjhunwala Portfolio

Jhunjhunwala Portfolio | राघव प्रॉडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीचा शेअर मागील महिन्यात 459 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 546.50 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉक :
राघव प्रॉडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत गेल्या एक महिन्यात वाढलेली आपल्याला दिसेल आणि हा स्टॉक राकेश झुनझुनवाला आणि रमेश दमानी यांच्या आवडत्या स्टॉक पैकी एक आहे, सध्या हा स्टॉक त्याच्या व्यापारत झालेली वाढ आणि गुंतवणूकदारांना दिलेला परतावा ह्यामुळे खूप चर्चेत आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. यामुळेच राकेश झुनझुनवाला व्यतिरिक्त मुकुल अग्रवाल, रमेश दमानी, उत्पल सेठ यांसारख्या बाजारातील मोठ्या दिग्गज गुंतवणूकदारांनी ही या शेअरवर विश्वास दर्शवला आहे. आपण ह्या स्टॉकचे गेल्या 6 वर्षांच्या कामगिरीचे निरीक्षण केले तर या शेअरची किंमत 28.60 रुपयांवरून 546.50 रुपये इतकी प्रचंड वाढली आहे. म्हणजेच या काळात या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 1800% इतका प्रचंड मोठा परतावा दिला आहे.

राघव प्रॉडक्टिविटी एन्हांसर्सचा इतिहास:
मागील महिन्यात राघव प्रॉडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीचा शेअर 459 रुपयांवर ट्रेड करत होता आता त्याच्या किमतीत 546.50 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20% चा परतावा मिळवून दिला आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक च्या किमतीत 7% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. राघव उत्पादकता कंपनीच्या शेअरची किंमत ऑगस्ट 2021 रोजी आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजेच रु. 1008.50 वर ट्रेड करत होता पण तो आता आपल्या उच्चाकावरून वरून 434 रुपये पर्यंत खाली आला आहे.

मागील 5 वर्षांच्या आकडेवारीचे निरीक्षण :
आपण मागील पाच वर्षांच्या आकडेवारीचे निरीक्षण केले तर राकेश झुनझुनवाला आणि रमेश दमानी यांना ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यामुळे 590% परतावा मिळाला आहे त्यांच्या गुंतवणुकीमध्ये 590% ची वाढ झाली आहे . हा शेअर 79.29 रुपयांवर ट्रेड करत होता आणि त्यात 546.50 रुपयांपर्यंत वाढ झाली. त्याचप्रमाणे मागील 6 वर्षात ह्या शेअर मध्ये इतकी प्रचंड वाढ झाली आहे की या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1800% परतावा मिळवून दिला आहे. शेअर 28.61 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 546.50 रुपयांपर्यंत वाढला आहे.

एक लाख गुंतवणुकीचा परतावा:
एक महिन्यापूर्वी जर आपण ह्या स्टॉक मध्ये 1 लाख गुंतवले असते तर ते वाढून 1.20 लाख झाले असते. हा फक्त एक महिन्याचा परतावा आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये पाच वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचा परतावा 6.90 लाख रुपयांपर्यंत वाढला असता. म्हणजे एक वर्षात एक लाखाचे 6.90 लाख झाले असते. आणि सहा वर्षापूर्वी जेव्हा राघव प्रोडक्टिविटीच्या शेअरची किंमत 28.61 रुपये होती, तेव्हा तुम्ही एक लाख गुंतवले असते आणि आजपर्यंत होल्ड करून ठेवले असते, त्याचा परतावा म्हणून तुम्हाला 19 लाख रुपये मिळाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Jhunjhunwala Portfolio Multibagger stock price increased on 21 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x