19 April 2025 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Ashish Kacholia Portfolio | या IPO मध्ये गुंतवणूक करून प्रसिद्ध गुंतवणूकदार झाला मालामाल, जबरदस्त परतावा मिळतोय

Ashish kacholia portfolio

Ashish Kacholia Portfolio | रेस्टॉरंट चेन बार्बेक्यू नेशनचा IPO मार्च 2021 मध्ये लॉन्च झाला होता आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. IPO साठी प्रारंभिक किंमत 498-500 रुपये च्या दरम्यान निश्चित करण्यात आली होती. म्हणजे IPO मधील गुंतवणूकदारांना त्याच किमतीत शेअर्स मिळाले आणि शेअरला इतका जबरदस्त परतावा मिळाला की गुंतवणूकदार मालामाल झाले आहे. 500 रुपये पासून सुरुवात झालेल्या या शेअर ची किंमत आता 1145 रुपये झाली आहे.

आशिष कचोलिया यांचा पोर्टफोलिओ :
आशिष काचोलिया हे मार्केट मध्ये बिग बुल म्हणून ओळखले जातात. आशिष कचोलिया यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन स्टॉक जोडला आहे. या स्टॉकचे नाव आहे, बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी. गेल्या वर्षी या कंपनीचा IPO जाहीर करण्यात आला होता, आणि गुंतवणूकदारांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. एक वर्षापूर्वी शेअर बाजारात नोंदणीकृत झाल्याच्या या शेअरने आपल्या IPO गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच त्यांची गुंतवणूक दुप्पट झाली आहे.

IPO लिस्टिंग च्या वेळी इश्यू किंमत :
सुरुवातीला IPO झाला तेव्हा बार्बेक्यू नेशन या रेस्टॉरंट चेन शेअरची किंमत 498-500 रुपये निश्चित करण्यात आली होती. म्हणजे IPO मध्ये अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना ता ठरलेल्या किमतीत शेअर्स मिळाले. अंक शेअर ची लिस्टिंग बंपर झाली होती. आता या कंपनीचा शेअर 1145 रुपयेवर ट्रेड करत आहे.या शेअरची किंमत काही कल पूर्वी आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचली होती पण आज या शेअरची त्याच्या 52 आठवड्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा कमी आहे. 52 आठवड्याचा उच्चांक 1,949.70 रुपये होता. 9 नोव्हेंबर 2021 रोजी बार्बेक्यू नेशन च्या शेअरची किंमत 52 आठवड्याच्या उच्चांकावर गेली होती.

आशिष कचोलिया यांचा गुंतवणूक फंडा :
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनीही या शेअरवर सकारात्मक विश्वास दर्शवला आहे. प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2022 या तिमाहीसाठी बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटी च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, आशिष काचोलिया यांच्याकडे कंपनीच्या शेअरचा 1 टक्के किंवा त्याहून अधिक हिस्सा आहे.

आशिष कचोलिया यांनी बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटी कंपनीचे 4,09,094 शेअर्स होल्ड करून ठेवले आहेत. जेवढे शेअर काचोलिया होल्ड करतात ते कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 1.05 टक्के आहे. त्याच वेळी, जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीत प्रसिद्ध केलेल्या शेअर होल्डींग पॅटर्न आकडेवारीनुसार आशिष कचोलियाचे नाव गुंतवणूकदारांच्या यादीत समाविष्ट नव्हते. याचा सरळ अर्थ असा होतो की त्यांनी मागील जून महिन्यात कंपनीतील भागभांडवल विकत घेतले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ashish Kacholia Portfolio includes Barbecue Nation Hospitality share as on 22 July 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या