19 April 2025 5:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Investment Plan | जबरदस्त सरकारी योजना, फक्त 4 वर्ष प्रीमियम भरून तुम्हाला एक कोटी परतावा मिळेल

investment plan, LIC,

Investment Plan | एलआयसी या भारतातील दिग्गज विमा कंपनीने बाजारात नवीन योजना आणली आहे. तिचे नाव आहे जीवन शिरोमणी योजना. आपली जर लघु काळ गुंतवणुकीत जास्त परतावा मिळवण्याची योजना असेल तर तुम्ही एलआयसीच्या ‘जीवन शिरोमणी योजना’ या जॅकपॉट योजना पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला जॅकपॉट परतावा मिळेल.

गुंतवणूकदारांना मोठी गुंतवणूक करून सुरक्षित नफा मिळवायचा असतो जर तुमचा ही हाच हेतू असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी पॉलिसी ऑफर जाहीर करत असते. एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा कोणताही धोका नसतो. जीवन शिरोमणी योजना LIC ची एक विशेष योजना आहे. ही योजना संरक्षणासोबतच बचत करण्याचीही संधी देते.

एक कोटी रुपयांची हमी :
LIC जीवन शिरोमणी ही योजना एक नॉन-लिंक केलेली योजना आहे ज्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीवर 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमी दिली जाते. या पॉलिसीमध्ये किमान परतावा 1 कोटी रुपये असेल.

योजनेची सविस्तर माहिती :
1) 19 डिसेंबर 2017 रोजी एलआयसी ने ही विशेष योजना आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली होती.
2) ही एक नॉन-लिंक केलेली, मर्यादित प्रीमियम भरणारी मनी बॅक योजना आहे.
3) ही योजना खास उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी तयार करण्यात आली आहे.
4) या योजनेंतर्गत गंभीर आजारांसाठी संरक्षण उपलब्ध आहे.

प्रचंड आर्थिक सहाय्य :
एलआयसीची जीवन शिरोमणी योजना पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकांना ठराविक कालावधीत पैसे दिले जातात. यामध्ये मॅच्युरिटीवर एकरकमी संपूर्ण रक्कमही परत दिली जाते.

सर्व्हायव्हल बेनिफिट : परतावा
1 ) 14 वर्षाची पॉलिसी : 10वे आणि 12वे वर्ष 30-30 टक्के विम्याच्या रकमेचे
2 ) 16 वर्षांची पॉलिसी : 12वे आणि 14वे वर्ष 35-35 टक्के विम्याच्या राशीचे
3 ) 18 वर्षांची पॉलिसी : 14वे आणि 16वे वर्ष विम्याच्या रकमेचे : 40 टक्के
4) 20 वर्षांची पॉलिसी – 16वे आणि 18वे वर्ष विमा रकमेच्या 45-45 टक्के

परतावा किती :
जीवन शिरोमणी योजनेत गुंतवणूक केली की आपण कर्ज मिळवण्यासाठी सुध्दा पात्र असाल पण त्यात एलआयसीच्या अटी व शर्ती लागू असतील. पॉलिसीवर कर्ज वेळोवेळी ठरवल्याप्रमाणे व्याजदराने दिले जाते.

योजनेवरील अटी आणि शर्ती :
1 ) किमान विमा रक्कम परतावा : 1 कोटी रुपये
2 ) कमाल विम्याची रक्कम : कोणतीही मर्यादा नाही.
3 ) पॉलिसी कमाल मुदत : 14, 16, 18 आणि 20 वर्षे
4 ) प्रीमियम भरण्याचा कालावधी : 4 वर्षे
5 ) किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
6 ) कमाल वयोमर्यादा : 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे; 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे; 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे; 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment Plan of LIC Jeevan Shiromani Yojna benefits on 25 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या