22 November 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस घेऊन आले आहे जबरदस्त परताव्यासह बचत योजना, सरकारी हमी आणि संरक्षण सुद्धा

post office scheme

Post Office Scheme | भारत सरकारकडून इंडिया पोस्ट ऑफिस बचत योजना चालवली जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचत करू शकतात आणि सरकारच्या या जबरदस्त योजनेचा लाभ घेऊ शकता. आपल्याला भारतीय पोस्ट ऑफिस बद्दल माहीतच असेल की ते बँकेप्रमाणेच अनेक बचत योजना आणि गुंतवणूक योजना चालवते. या बचत योजनांमुळे लोकांना पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे आणि बचत करणे सोपे जाते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्ही चांगली आणि योग्य बचत करू शकाल.

पोस्ट ऑफिस योजनेचा उद्देश:
पोस्ट ऑफिस बचत योजनेचा मुख्य उद्देश लोकांमध्ये बचतीची भावना वाढवणे आणि त्यांना सुरक्षित गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देणे हा असतो. यासाठी सरकारने पोस्ट ऑफिस बचत योजना 2022 या वर्षी सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना उच्च व्याज दराने परतावा तसेच कर सवलतीचा लाभ दिला जातो. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये सरकारने केवळ एक योजना न ठेवता अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत, जेणेकरून सर्व वर्गातील लोकांना या योजनेत सहज बचत करता येईल आणि योजनेचा लाभ घेता येईल.

पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी पात्रता:
1) पोस्ट ऑफिस बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनाधारक भारताचा नागरिक असावा.
2) आधार कार्ड आवश्यक आहे.
3) पैन कार्ड आवश्यक आहे.
4) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असावे.
5) मोबाईल नंबर वापरत असावा.
6) अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे रहिवाशी प्रमाणपत्र असावे.

पोस्ट ऑफिस बचत योजनेचे फायदे :
1) पोस्ट ऑफिस बचत योजना ही दीर्घकालीन बचत व गुंतवणूक योजना आहे.
2) पोस्ट ऑफिस बचत योजनेचा परतावा व्याज दर 4 टक्के ते 9 टक्के पर्यंत आहे.
3) या योजनेला सरकारचे पूर्ण संरक्षण असेल.
4) पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला आयकरात सवलत मिळते.

पोस्ट ऑफिस बचत योजना अर्ज प्रक्रिया :
1) या योजनेत तुम्हाला अर्ज करायचं असे तर तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यानंतर तिथे ‘पोस्ट ऑफिस बचत योजनेचा’ चा फॉर्म घ्यावा लागेल.
2) अर्जात विचारलेली आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता इत्यादी भरून अर्ज काळजीपूर्वक पूर्ण करावा लागेल.
3) अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.

शेवटी, हा अर्ज पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल. योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही भारतीय पोस्टल सिस्टीमच्या अधिकृत संकेस्थळ indiapost.gov.in वर देखील भेट देऊ शकता .

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Scheme with huge benefits and return on 25 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x