25 April 2025 9:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | या IPO शेअर्स गुंतवणूकदारांना लॉटरी लागली, तब्बल 961 टक्के बंपर परतावा मिळाला

Multibagger stocks

Multibagger Stocks | सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ह्या शेअर मध्ये 20 टक्के चा अप्पर सर्किट लागला आणि हा स्टॉक वाढून 392.40 रुपयेवर पोहोचला. ह्या स्टॉकमधील गुंतवणूकदारांना 961 टक्के परतावा मिळाला आहे, आणि मागील दोन दिवसात ह्या स्टॉकमध्ये 44 टक्के वाढ झाली आहे. ही 52 आठवड्यांतील कंपनीची सर्वोच्च वाढ आहे. ह्या स्टॉकचा आयपीओ गमागील वर्षी आला होता. तेव्हा ह्या स्टॉकची ट्रेडिंग किंमत 37 रुपये होती.

नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स :
ह्या स्टॉकचे नाव आहे नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स. ह्या कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्सचा शेअर सोमवारी बीएसईवर 20 टक्के वाढला होता आणि त्याची सर्वोच्च किंमत 392.40 रुपयेवर जाऊन पोहोचली होती. मागील 52 आठवड्यांतील 392.40 ही कंपनीची सर्वोच्च किंमत आहे. गेल्या दोन दिवसांत शिपिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 44 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या तुलनेत, S&P BSE सेन्सेक्समध्ये सकाळी 11:52 वाजता 0.7 टक्क्यांनी पडझड झाली होती आणि ती 55,680 वर ट्रेड करत होता. हे स्टॉक सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे.

नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग ही कंपनी एम ग्रुप अंतर्गत व्यापार करणारी कंपनी आहे. सध्या कंपनी BSE एसएमई प्लॅटफॉर्मवर एम ग्रुप अंतर्गत ट्रेडिंग करत आहे. एक्स्चेंजचे एसएमई प्लॅटफॉर्म उच्च वाढ क्षमता असलेल्या लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी अतिशय उत्तम आहे. एक्स्चेंजचे एसएमई प्लॅटफॉर्म अशा लघु भांडवल कंपनीसाठी काम करत आहे, ज्यांचे पेड-अप कॅपिटल सध्या 25 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

एक वर्षापूर्वी आला होता आयपीओ :
नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्सच्या शेअर्सची नोंदणी 22 मार्च 2021 रोजी शेअर बाजारात झाली होती. कंपनीने सुरुवातीला जेव्हा आयपीओ आणला त्यामध्ये आयपीओ च्या ठरलेल्या किमतीपेक्षा 37 टक्के जास्त वाटप केली गेली होती. हा आयपीओ 9 मार्च 2021 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला केला गेला आणि तो 12 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी चालू होता. सुरुवातीला आयपीओ मध्ये त्याची इश्यू प्राईस 37 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आली होती. म्हणजेच, इश्यू प्राईस च्या तुलनेत हा शेअर सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 961% वधारला आहे.

कंपनी बद्दल सविस्तर माहिती :
या कंपनीची स्थापना 2015 मध्ये भारत सरकार आणि खाजगी कंपन्यांसाठी सागरी वाहतूक आणि बंदर उभारणी अश्या व्यापारासाठी करण्यात आली होती. कंपनी विविध बंदरांवर ड्रेजिंगसह सागरी अभियांत्रिकी उपायांची सेवा प्रदान करते. कंपनी नौदल आणि व्यापारी जहाजांसाठी दुरुस्ती सेवा देखील पुरवते. जहाजांच्या देखभाल आणि ऑपरेशनसाठी तांत्रिक उपाय आणि दुरुस्ती सेवा ह्यात कंपनीचा व्यापार भाग खूप मोठा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Knowledge Marine and Engineering Works share price on 26 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या