23 November 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Viral Video | अजब मासा, चेहरा अगदी मनुष्यासारखा, चीनमधील घोष्ट फिशचा व्हायरल व्हिडिओ प्रचंड चर्चेत, एकदा बघाच

Viral Video

Viral Video | हे जग विविध प्रकारच्या सजीवांनी भरलेले आहे. यातील काही आपल्याला रोज दिसतात, तर क्वचित दिसणारे काही जीव असतात. मग त्यांच्या अचानक समोर दिसण्याने सगळेच आश्चर्यचकित होतात. अशा विचित्र प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाण्याखाली तरंगणाऱ्या या माशाला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. लोकांना ते काय आहे हे समजत नाही. ते पाहून तुम्हीही विचार कराल.

चेहरा हुबेहूब माणसासारखाच :
दुरून पाहता पाहता हा जीव माशासारखा कसा दिसतो, हे आपण पाहू शकता, पण तो थोडा जवळ आला की त्याचा चेहरा हुबेहूब माणसासारखाच दिसतो. हा मानवी-माणूस मासा पाहून लोक स्तब्ध होत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स म्हणतात की, त्यांनी आजवर आपल्या आयुष्यात असा कोणताही प्राणी पाहिला नाही. आणखी एका युझरने यावर कमेंट करत म्हटलं की, “हा घोष्ट फिश आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चेहरा मानवाशी अगदी मिळताजुळता आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आपला शेजारी देश चीनचा असल्याचं म्हटलं जात आहे, ज्याला आतापर्यंत 63 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. हजारो लोकांनाही तो आवडला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण :
खरं तर, @DoctorAjayita नावाच्या एका ट्विटर युजरने नुकताच त्याच्या अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक अनोखा जीव पाण्यात तरंगताना दाखवण्यात आला आहे. हा मासा असला तरी पण त्याचा चेहरा मानवासारखाच आहे.

काय आहे नेमका व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Ghost Fish with human face viral on social media check details 29 July 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x