Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिल्यानंतर आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक तुमच्याकडे आहे?
Multibagger Stocks | GKP प्रिंटिंगच्या संचालक मंडळाने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 प्रमाणात बोनस शेअर जाहीर केले आहे. बाजारात ही बातमी पसरताच, कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठली. या वर्षी जोरदार परतावा देणार्या काही शेअर्समध्ये GKP प्रिंटिंगचा स्टॉक देखील शामिल आहे. कंपनी आता गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा होणार आहे. GKP प्रिंटिंगच्या संचालक मंडळाने जबरदस्त परतावा दिल्यानंतर 1:2 प्रमाणात बोनस जाहीर केला. बाजाराला ही बातमी मिळताच, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आणि स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला.
GKP ही एक स्मॉल कॅप कंपनी असून त्यांनी एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 2 शेअर्सवर एक शेअर बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे असे कळवले आहे.
या स्टॉकची कामगिरी कशी आहे :
मागील एका महिन्याची कामगिरी पहिली तर कंपनीच्या शेअरची किंमत 198.50 रुपयांवर ट्रेड करत होती ती आता 256.25 रुपयांपर्यंत वाढलीआहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना 27.46 टक्के इतका मजबूत परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, या वर्षाची कामगिरी पाहिली तर, कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 75.09 टक्के वाढ दिसून आली आहे. जर आपण एक वर्षापूर्वीची किंमत आणि आत्ताची किंमत यांची तुलना केली तर शेअरची किंमत 612.68 टक्के वाढली आहे, असे दिसेल.
कंपनीचा 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 276 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी 35.40 रुपये आहे. महाराष्ट्रस्थित या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकालही उत्साहवर्धक आणि सकारात्मक असे होते. कंपनीचे बाजार भांडवल 371 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks GKP limited share price return and bonus shares declared on 4 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार