Multibagger Stocks | गुंतवणूकदारांचे नशीब चमकले, या शेअर्सनी दिला दुप्पट परतावा, शेअर्सच्या किमतीत बंपर वाढ
Multibagger Stocks | आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा देऊन श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो लिमिटेड चे शेअर्स देखील मल्टीबॅगरच्या यादीत समाविष्ट आहेत. कंपनीने यावर्षी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. श्री रायलसीमाच्या शेअर्सनी यावर्षी १००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
या वर्षी जगात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळत आहे, कोरोना आला, जागतिक मंदी चे संकेत, आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण अस्थिरतेच्या काळात, भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त मल्टीबॅगर स्टॉक्स तयार केले आहेत. या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो लिमिटेडचे शेअर्स देखील समाविष्ट झाले आहेत. या कंपनीने चालू वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. आज आपण या स्टॉकच्या कामगिरीबद्दल जाणून घेणार आहोत.
श्री रायलसीमा स्टॉकची स्टॉकची कामगिरी :
31 डिसेंबर 2021 रोजी कंपनीचा शेअर NSE वर 330 रुपयेला ट्रेड करत होता. 4 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉक ची किंमत 680 रुपये पर्यंत वाढली. म्हणजेच या वर्षी श्री रायलसीमाच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. मागील एका महिन्याची कामगिरी पहिली तर या कंपनीच्या शेअरने 417 रुपयांवरून 680 रुपयांवर उसळी घेतली आहे. फक्त एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 60 टक्के वाढ नोंदवली गेली. मागील 6 महिन्यांची कामगिरी पहिली तर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 85 टक्के वाढ झाली आहे.
एक लाख गुंतवणुकीवर परतावा :
या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता तुम्हाला परतावा म्हणून 2.06 लाख रुपये मिळाले असते. त्याचवेळी, जर तुम्ही एका महिन्याभरापूर्वी या स्टॉकवर विश्वास दाखवला असता, तुमची 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 1.63 लाख रुपयांवर पोहोचली असती.
दिग्गज गुंतवणूकदरांचा नफा :
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार भुवेश धीरेशभाई शाह यांच्याकडे या कंपनीचे 2,80,165 शेअर्स आहेत. म्हणजेच त्यांचा एकूण वाटा 1.63 टक्के एवढा आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत या दिग्गज गुंतवणूकदाराने 3,03,832 शेअर्स होल्ड केले होते. म्हणजेच गेल्या तिमाहीत भुवेश धीरेशभाई शाहने शेअर्स विकून नफा मिळवला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks Shree Rayalaseema High Strength Hypo share price return on 5 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार