Tata Mutual Fund | टाटा समूहाच्या या म्युच्युअल फंड योजनांमध्ये तुम्ही वेगाने संपत्ती वाढवू शकता, एसआयपी पर्यायातून मोठा रिटर्न
Tata Mutual Fund | टाटा समुहाबद्दल आपल्याला माहीत असेलच, भारतातील एक मोठा आणि लोकांचा विश्वास असलेला उद्योग समूह म्हणून टाटा उद्योग समूह प्रसिद्ध आहे. याच टाटा समूहाच्या टाटा म्युच्युअल फंडाने, टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ लाँच केले होते. ही योजना यावर्षी एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आली होती.
टाटा म्युच्युअल फंड:
टाटा म्युच्युअल फंड ही भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीपैकी एक आहे. ह्या कंपनीने टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ निफ्टी मिडकॅप ५० इंडेक्स फंड लाँच केला आहे. या न्यू फंड ऑफरमध्ये 25 मार्च पासून गुंतवणुकीस सुरुवात करण्यात आली आहे. एक ओपन एंडेड योजना आहे. त्याचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी इंडिया डिजिटल इंडेक्स आहे. या म्युचुअल फंड योजनेद्वारे, गुंतवणूकदारांना दिग्गज मोठा बाजार भांडवल असलेल्या टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
गुंतवणूक मर्यादा :
या योजनेत तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही किमान 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ETF FoF मध्ये एकरकमी किमान 5,000 रुपये पासून गुंतवणूक करता येईल. हा इक्विटी फंड तंत्रज्ञान श्रेणीत मोडतो. हा एक ओपन एंडेड फंड असून फंड ऑफ फंड स्कीम अंतर्गत टाटा निफ्टी इंडिया डिजिटल एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक करेल.
टेक्नॉलॉजी चा वाढता वापर :
फंड हाऊसचे म्हणणे आहे की, स्मार्टफोन्सचा वाढता वापर, कमी डेटा दर आणि UPI चा वाढता वापर यामुळे भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन होत आहे. त्यामुळे इंटरनेट, स्मार्टफोन, ऑनलाइन पेमेंट आणि डेटा, सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये लक्षणीय होत आहे. यामुळे कंपन्यांच्या डिजिटायझेशनला अधिक चालना मिळण्यास, आणि विस्तार करण्यास मदत होईल.
तज्ञांचा सल्ला : टाटा म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटनुसार, ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ हा एक गुंतवणुकीचा जबरदस्त पर्याय आहे. तसेच, टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक मजबूत परतावा देणारी योजना ठरेल, असे तज्ञांचे मत आहे. उत्पादनात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला निश्चित घ्यावा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Mutual Fund return on long term investment on 8 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC