22 November 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

जगातील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुह, एकमेव भारतीय ब्रँड

मुंबई : टाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या शंभर ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून जागा पटकावली आहे. इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने २०१९ मधील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुहाला ८६ व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा १०४ व्या स्थानावर होता. तर अ‍ॅमेझॉन कंपनी १३.३६ लाख कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या स्थानावर आहे.

ब्रँड फायनान्सचे कार्यकारी अधिकारी डेव्हिड हेग यांनी सांगितले की, २०१९ मध्ये टाटा समुहाच्या मुल्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७.४ टक्क्यांची वाढ झाली. यामुळे टाटा समुहाने १८ जागांची मजल गाठत ८६ वे स्थान पटकावले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x