22 April 2025 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK
x

राज्यात थंडीची हुडहुडी २ दिवसांत अजून वाढणार

मुंबई : राज्यभर सध्या थंडीची हुडहुडी भरली असता अजून एक वृत्त आले आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणार्‍या अतिथंड वार्‍यांच्या प्रवाहांमध्ये मोठी वाढ झाल्याने महाराष्ट्राच्या अनेक भागातील किमान तापमानात मोठी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळेच थंडीच्या लाटेची तीव्रता अजून वाढल्याचे जाणवत आहे, तर पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने वृत्त दिले आहे.

चंद्रपूरमध्ये सध्या ८.२ डिग्री सेल्सियस, औरंगाबादेत ८ डिग्री सेल्सियस तर जळगावात ६.४ डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. हा पारा पुढील दोन दिवसांत अजून खाली जाणार असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर थंडीचा सामना करावा लागणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या