केवळ निवडणूकपूर्व घोषणांचा अर्थसंकल्प ठरण्याची शक्यता? अनेक अर्थतज्ज्ञांना शंका
नवी दिल्ली : बजेट २०१९ आज लोकसभेत अर्थमंत्री पियुष गोयल सादर करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने आज ते संसदेत लोकसभा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे यंदाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करतील.
२०१९ हे निवडणूक वर्ष लक्षात असल्याने यामध्ये निवडणूकपूर्व घोषणांचा अधिक समावेश असण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लोकसभा बरखास्त होण्याला आणि लोकसभा निवडणुका जाहीर होण्याला कमी कालावधी असल्याने सरकार दूर दृष्टिकोनातून विचार करण्यापेक्षा संभाव्य मतदारांना जास्तीत खुश करण्याचा प्रयत्न करेल असं अनेकांना वाटत आहे.
या हंगामी अर्थसंकल्पाद्वारे पुढील ४ महिन्यांच्या खर्चासाठी संसदेची अधिकृत मंजुरी देखील घेतली जाईल. देशभरातील बळीराजासाठी आणि विशेष करून मध्य भारतातील विधानभा निवडणुकांतील पराभवाचे प्रमुख कारण डोळ्यासमोर ठेवून शेतकरी असंतोषावर उपाय केले जातील आणि मतपेटी घट्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान विविध कृषी योजनांवर सत्तर हजार ते एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तेलंगणातील रायतू बंधू, मध्य प्रदेशमधील भावांतर तसेच ओदिशातील कालिया या योजनांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Mallikarjun Kharge: They’ll try to introduce populist schemes in the Budget keeping an eye on Lok Sabha polls. Budgets they’ve presented so far haven’t really benefitted general public. Only ‘Jumlas’ will come out today. They’ve only 4 months when will they implement the schemes? pic.twitter.com/RtGEDw6OzV
— ANI (@ANI) February 1, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार