24 November 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Viral Video | लहान भाऊ गच्चीवरून पडला, पण देव बनून आला मोठा भाऊ, थरारक व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

Viral Video

Viral Video | अडचणीत आपलेच कमी येतात असं म्हटलं जातं. मात्र, कधी कधी संकटात सापडलेला कोण कोणासाठी देव म्हणून येऊन वाचवेल, असेही सांगता येतं नाही. असाच काहीसा प्रकार केरळमधील मलप्पुरममध्ये घडला. येथे दोन भावांचा एक व्हिडिओ आहे जो सर्वांना भावनिक बनवू शकतो. खरं तर लहान भाऊ बाल्कनी साफ करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडू लागला. खाली उभ्या असलेल्या मोठ्या भावाने जीवाची पर्वा न करता त्याला पकडले. अशातच त्याचा जीव वाचला.

सोशल मीडियावर व्हायरल :
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याचं प्रचंड कौतुक करत आहेत. एका युझरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “लहान भाऊ जमिनीवर पडण्यापूर्वी मोठ्या भावाने त्याला पकडले. आज मोठा भाऊ त्याचा जीवनदाता झाला.

अन्यथा डोक्यावर खाली आपटला असता :
हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की, लहान भाऊ छतावरून खाली येत असल्याचं पाहून मोठा भाऊही पाईपमधून पाणी ओतत होता. जी व्यक्ती पडली ती त्याच्या डोक्यावर खाली येत होती, त्यामुळे तो खाली पडला असता तर मोठा अपघात झाला असता, असं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तेव्हा मोठ्या भावाने आवताव न पाहताच पाइप सोडून हात पसरले. मग त्याने भावाला उचलले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video brother saves life of brother falling from roof video trending on social media check details 16 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x