Multibagger Stocks | हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे?, 43 रुपयाच्या स्टॉकने 7324 टक्के परतावा दिला, पुढेही खूप नफ्याचा
Multibagger Stocks | क्रिसिलने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षात 29.29 टक्के परतावा दिला असून, 5 वर्षात 77 टक्के नफा दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी क्रिसिलचे शेअर 43.80 रुपयेवर ट्रेड करत होत आणि आता त्यात प्रती शेअर 7324 टक्क्यांची वाढ झाली असून किंमत 3252 रुपयांवर पोहोचली आहे.
बिग बुल राकेश झुनझुनवाला :
बिग बुल राकेश झुनझुनवाला आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या दूरदृष्टीने त्यांना शेअर बाजारातील किंग बनवले होते. 12 ऑगस्ट रोजी क्रिसिलचे शेअर्स 1.61 टक्क्यांच्या पडझडीसह 3252 रुपयांवर जाऊन बंद झाले होते. या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 14.83 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आणि या वर्षी आतापर्यंत शेअर्स मध्ये तब्बल 12.93 टक्के वाढ झाली आहे. या शेअर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनांमागील एका वर्षात 29.29 टक्के नफा झाला आहे. आणि त्यांना 5 वर्षात 77 टक्के नफा झाला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी क्रिसिलच्या शेअरची किंमत 43.80 रुपये होती आणि आता त्याच्या किमतीत तब्बल 7324 टक्क्यांची वाढ झाली असून किंमत सध्या 3252 रुपयांवर पोहोचली आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी सुरुवातीला क्रिसिल चे 10,000 शेअर्स खरेदी केले होते. राकेश झुनझुनवाला यांनी 2003 पासून क्रिसिलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला 10,000 शेअर्स विकत घेतल्यानंतर, सप्टेंबर 2006 पर्यंत त्यांनी तब्बल 5.5 दशलक्ष शेअर्स विकत घेऊन आपल्या गुंतवणुकीत जबरदस्त वाढ केली होती. हा स्टॉक त्यांनी 400 ते 500 रूपयाच्या दरम्यान विकत घेतला होता. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी 2013 मध्ये 46 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 400,000 शेअर्स विकून नफा कमावला होता. झुनझुनवाला दाम्पत्याची सध्या या रेटिंग एजन्सीमध्ये 5.48 टक्के हिस्सेदारी असून, त्यांची एकूण संपत्ती 1,322 कोटी रुपये आहे.
स्टार हेल्थ :
10 डिसेंबर 2021 पासून स्टार हेल्थ कंपनीच्या शेअर्स मध्ये घसरण हित आहे. हा शेअर 906.85 रुपयेवर ट्रेड करत होता,तो आता 697 रुपयांवर आला आहे. शेअर बाजारात खराब सुरुवात होऊनही अश्या जबरदस्त स्टॉक मध्ये गुंतवणूक करून राकेश झुनझुनवाला यांनी जबरदस्त परतावा कमावला.
राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांनी स्टार हेल्थमध्ये 6,980 कोटी रुपयाची गुंतवणूक करून तब्बल 17.26 हिस्सेदारी मिळवली आहे. आणि त्यांचा हिस्सा कंपनीतील प्रवर्तक समूहाचा एक प्रमुख भाग आहे. मार्च 2019 ते नोव्हेंबर 2021 राकेश झुनझुनवाला यांनी हे शेअर्स जेव्हा कंपनीचा IPO आला होता त्या आधी 155.28 प्रति शेअर या सरासरी किमतीने खरेदी केले होते. आणि त्यानंतर कंपनीमध्ये त्यांची एकूण गुंतवणूक तब्बल 1,287 कोटी रुपये झाली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये लाँच झालेल्या पब्लिक इश्यूमध्ये शेअर्सची किंमत 900 रुपये प्रती शेअर होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rakesh jhunjhunwala investment in CRISIL and Star health on 17 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार