22 November 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोदींचा #आखरी-जुमला-बजेट, समाज माध्यमांवर ट्रेंडिंग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्गीय, यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचं मोदींनी म्हटलं आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे हे #AakhriJumlaBudget असल्याची टीका विरोधकांसह नेटीझन्सनी केली आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी तसेच सामान्य लोकांची निवडणुकीआधी शुद्ध फसवणूक केली असल्याची टीका केली जात आहे. तसेच विरोधकांच्या टीकेसोबतच या बजेटला समाज माध्यमांवरील नेटिझन्सकडून #AakhriJumlaBudget असे नामकरण करण्यात आले आहे. नेटीझन्सनी फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यामातून मोदींच्या अंतिम अर्थसंकल्पावर मिम्स बनवत खिल्ली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x