22 November 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Mutual Funds | म्युचुअल फंडात फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून मिळेल 10 कोटींचा परतावा, तुमचे आर्थिक उद्दीष्ट असे साध्य करा

Mutual fund SIP

Mutual Funds | तुम्हालाही छोटी गुंतवणुक करून करोडोंचा परतावा कमवायचा असेल तर म्युचुअल फंड SIP हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला म्युचुअल फंड मध्ये दररोज फक्त 500 रुपयेची गुंतवणूक करून तुम्ही 10 कोटी रुपयांहून अधिक परतावा कसा मिळवू शकता.

सर्वोत्कृष्ट गुंतवणूक योजना:
असे म्हटले जाते की जर तुम्ही तुमच्या आर्थिक उदिष्टाबद्दल आत्तापासूनच योजना आखल्या तर तुमची वृद्धापकाळात चांगले आयुष्य जगू शकता. जर तुम्ही अजून गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल तर ही तुमच्या गुंतवणूक सुरू करण्याची योग्य वेळ आहे. या लेखात आम्ही तुम्हाला म्युचुअल फंड बद्दल सर्व माहिती देणार आहोत. की तुम्ही कसे दररोज फक्त 500 रुपयांची गुंतवणुक करून दीर्घ काळात 10 कोटींहून अधिक परतावा मिळवू शकता? गुंतवणुकीसाठी तुम्ही आर्थिक जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता.

70:30 गुंतवणुकीसाठी फॉर्म्युला :
जर तुमचे वय 25 ते 30 वर्ष च्या दरम्यान असेल, तर गुंतवणूक करण्याची तुमच्यासाठी योग्य वेळ आली आहे. छोट्या गुंतवणुकीत तुम्ही मोठा फायदा कमवू शकता. कसे? ते आम्ही तुम्हाला सांगू. समजा सध्या तुमचा पगार 50,000 रुपये आहे, तर 70:30 च्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही दरमहा 15 हजार रुप म्युचुअल फंड मध्ये गुंतवले पाहिजेत, म्हणजेच तुमची मासिक गुंतवणूक दरमहा 15 हजार रुपयांची असेल.

दररोज फक्त 500 रुपये बचत :
रोज छोटी गुंतवणूक करून मोठा फायदा सहज मिळवता येतो. समजा तुमचे वय आता 25 वर्ष आहे. आम्ही तुम्हाला जी योजना सांगत आहोत त्यात तुम्हाला पुढील 30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी पैसे जमा करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे वयाच्या 55 व्या वर्षी 10 कोटींचा फंड तयार झाला असेल. दुसरीकडे, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षीपर्यंत 10 कोटीं रुपयाचे मालक झालेले असाल.

पूर्ण गणित काय आहे:
500 रुपये प्रतिदिन म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 15000 रुपये म्युचुअल फंड मध्ये गुंतवावे लागतील. या रकमेची दीर्घकालीन SIP केल्याने तुम्हाला भविष्यात 10 कोटी रुपयांचा फायदा सहज मिळेल. मागील काही वर्षांत, म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना 15 ते 20 टक्के काहींनी तर त्याहूनही अधिक परतावा मिळवून दिला आहे. तुम्ही दरमहा फक्त 15 हजार रुपयांची SIP गुंतवणूक करत असाल तर पुढील 30 वर्षांत तुमची 54 लाख रुपये गुंतवणूक होईल. जर तुम्हाला यावर 15 टक्के व्याज परतावा मिळाला तर 30 वर्षात तुम्हाला 10.51 कोटी रुपये परतवा मिळेल.

30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल :
आपण या लेखात पाहिले मोठ्या परताव्यासाठी तुम्हाला दररोज फक्त 500 रुपये म्हणजेच एका महिन्यात 15000 रुपये म्युचुअल फंड मध्ये गुंतवावे लागतील. ही रक्कम 30 वर्षांसाठी गुंतवून, तुम्ही 15 टक्के व्याज परतावा दराने मॅच्युरिटीवर 10 कोटींहून अधिक परतावा मिळवाल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds SIP investment plan for long term benefits on 17 August 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(244)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x