12 December 2024 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Mutual Funds | म्युच्युअल फंडात 5 वर्ष दर महिन्याला फक्त 10 हजार रुपये SIP करा, करोडमध्ये परताव्याचं गणित समजून घ्या

Mutual fund

Mutual Funds | जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंडच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये दर महिन्याला फक्त 10,000 रुपयेची SIP गुंतवणूक सुरू केली तर, तुमची गुंतवणूक आज 6.44 लाख झाले असती. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा होत आहे हे समजण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यासाठी म्युचुअल फंड SIP मध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी.

पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम एसआयपी:
‘रिस्क है तो इश्क है’ हितेश मेहता स्टॉक मार्केट स्कॅम या प्रसिद्ध वेब सीरिजचा एक डायलॉग आहे. गुंतवणुकदारांना नुसता चांगल्या परताव्याची ओढ नसते, तर गुंतवणूकदार शेअर्सची कामिगरी पाहून पुढची वाटचाल ठरवतात. शेअर बाजार आणि गुंतवणूक तज्ञ नेहमी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दीर्घकालीन परतावा मिळवण्यासाठी स्मॉल-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. त्यांचा असा विश्वास असतो की दीर्घकालीन, स्मॉल-कॅप म्युचुअल फंड मध्यम आणि लहान-मुदतीच्या गुंतवणूक योजनांपेक्षा जबरदस्त परतावा देतात.

गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय :
गुंतवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. मागील 7 वर्षांत, या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा 10,000 रुपये SIP गुंतवणूक करून 17.52 लाख रुपये परतावा मिळाला आहे. 7 जानेवारी 2013 रोजी या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडाची स्थापना झाली होती. आणि या म्युचुअल फंड ने त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत 229 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. तर या कालावधीत म्युचुअल फंडने तब्बल 13.50 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

जबरदस्त परतावा मिळाला :
मागील एका वर्षात, या म्युच्युअल फंडाने शून्य परतावा दिला होता. पण गेल्या दोन वर्षात या म्युचुअल फंड मध्ये 65.60 टक्के पेक्षा जास्त वार्षिक वाढ झाली आणि या फंड ने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना तब्बल 175 टक्के पेक्षा जास्त पूर्ण परतावा दिला आहे. मागील 3 वर्षांत, या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडाने सुमारे 35 टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. तर या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 146.50 टक्के परतावा दिला आहे.

10 हजारांच्या गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा :
जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये दरमहा 10,000 रुपयांची SIP गुंतवणूक केली असती, तर आज तुमचे गुंतवणुकीचे पैसे 6.44 लाख रुपये झाले असते. पण जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅनमध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती, तर आज तुमची गुंतवणूक 11.71 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी या स्मॉल-कॅप म्युचुअल फंड प्लॅनमध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती, तर आज तुमची गुंतवणूक 17.52 लाख रुपये झाली असती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual funds quant small Cap mutual fund investments return on 18 August 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)quant mutual fund(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x