21 April 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Stocks To BUY | हे चार शेअर्स येत्या काही आठवड्यांत शेअर बाजारात करतील धमाका, तज्ञांकडून खरेदी सल्ला

Stocks to BUY

Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारांमध्ये मागील काही आठवड्यांमध्ये, निफ्टी 50 बेंचमार्क निर्देशांक 18,000 च्या महत्त्वाच्या उच्चांक पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. शेअर बाजार विश्लेषक आणि तज्ञ शेअर बाजारातील वाढीबाबत उत्साही दिसत आहेत.

पुढील काही आठवड्यांत, जर तुम्हाला शेअर बाजारातून भरघोस नफा कमवायचा असेल, तर तुम्ही काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करून जबरदस्त पैसा कमवू शकता. कारण पैसे कमावण्याच्या दृष्टीने, मागील काही आठवड्यांत देशांतर्गत शेअर बाजारातील निफ्टी 50 बेंचमार्क निर्देशांक 18,000 च्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वाटचाल करताना आपल्याला आहेत. बहुतांश शेअर बाजार विश्लेषक सध्या या वाढी बाबत उत्साही आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला काही स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत जे पुढील 4-8 आठवड्यात जबरदस्त वाढू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी, एकदा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

IEX ची लक्ष्य किंमत :
गेल्या 7-8 ट्रेडिंग सेशनमध्ये चांगलाच पडल्यानंतर आता थोडी गती दाखववून, IEX चे शेअर्स या आठवड्यात थोडे धावताना दिसत आहेत. चार्ट पॅटर्न नुसार सध्या शेअर्सच्या किंमतीत जबरदस्त अस्थिरतेनंतर आता मोठ्या निर्णायक रिव्हर्सल ब्रेकआउटची शक्यता दिसत आहे. या शेअरची किंमत पुढे वाढेल हे नक्की आहे. मागील 5 दिवसांत शेअर्स मध्ये 4.94 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. IEX कंपनीच्या शेअर चा 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 318.67 रुपये असून आणि नीचांक किंमत 130.43 रुपये आहे.

वेलस्पन इंडिया लक्ष्य किंमत :
या शेअरची किंमत सध्या 77-79 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. हा एक निर्णायक चढ-उताराचा टप्पा आहे. पुढील कालावधीत या शेअर्सची लक्ष्य किंमत 88-89 रुपयेच्या जवळपास असू शकते. मागील 5 दिवसांत ह्या स्टॉकमध्ये तब्बल 6.77 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. आणि शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत पातळी 170.70 रुपये असून नीचांकी किंमत पातळी 62.20 रुपये आहे.

अंबुजा सिमेंट्स लक्ष्य किंमत :
अंबुजा सिमेंट स्टॉक आता पुन्हा वाढताना दिसत आहे.आणि मागील पाच दिवसात अंबुजा सिमेंट च्या स्टॉक मध्ये तब्बल 5.32 टक्क्यांची वाढ झाली आहे. अंबुजा कंपनीच्या स्टॉकमध्ये आता अपट्रेंड पुन्हा सुरू होण्याचे संकेत येत आहेत. शेअर ट्रेडिंग चे व्हॉल्यूम देखील झपाट्याने वाढू लागले आहेत. आणि म्हणूनच, नजीकच्या काळात या स्टॉकमध्ये जबरदस्त नफा होऊ शकतो. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत 442.50 रुपये आहे आणि नीचांकी किंमत 274 रुपये आहे.

जुबिलंट फूडवर्क्स लक्ष्य किंमत :
ज्युबिलंट फूड्स हा खरेदीसाठी एक जबरदस्त स्टॉक आहे कारण एकूणच FMCG मार्केट चा विस्तार आणि बाजारातील या स्टॉकची कामगिरी कमालीची राहिली आहे. या स्टॉकची किंमत देखील त्याच्या EMA च्या 200 पॉइंट वर गेली असून जी दीर्घकालीन गुंतवणुकीचे जबरदस्त आकडे दर्शवते. मागील 5 दिवसातच या स्टॉक आपल्या भागधारकांना तब्बल 7.93 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 451.20 रुपये आहे,तर उच्चांक किंमत 918 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks to BUY are running to hit their target price on 19 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या