22 November 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा

Mutual fund SIP

Mutual Funds | जर तुम्हाला दर महिन्याला छोटी गुंतवणुक करून मोठा परतावा मिळवायचा असेल तर म्युचुअल फंड SIP तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असेल. SIP द्वारे गुंतवणूक करून तुम्हाला चक्रवाढ व्याजचा लाभ कसा मिळू शकतो हे आपण या लेखात पाहणार आहोत.

सर्वोत्कृष्ट गुंतवणूक योजना:
आजच्या महागाई च्या काळात दैनंदिन खर्चाबरोबरच भविष्यातील आर्थिक नियोजनही करत राहणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणे खूप गरजेचे आहे. असे म्हणतात की गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा किंवा वेळ नाही. तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचत केला पाहिजे आणि गुंतवला पाहिजे.

कमी कालवधीमध्ये जबरदस्त परतावा: भरघोस परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक कशी करावी हे पाहूया. बचतीचे अनेक पर्याय असले तरी काही ठिकाणी गुंतवणुकीत पैसे लावणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग असू शकतो. जर तुम्ही अजून गुंतवणूक सुरू केली नसेल, तर आता उशीर करू नका. कमी कालावधीमध्ये तुम्ही चांगला परतावा कसा मिळवू शकता हे आपण या लेखात पाहणार आहोत. फक्त नियमित गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

1000 रुपयांच्या SIP सह करोडपती होणे शक्य :
छोट्या गुंतवणुकीसह मोठा परतावा मिळवण्यासाठी तुम्ही सुरुवातीला फक्त 1000 रुपये मासिक जमा करून गुंतवणूक सुरु करू शकता. म्युच्युअल फंडामध्ये नेहमी एखाद्या तज्ञाच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी. तुम्ही देखील 1000 रुपयेच्या SIP सह गुंतवणुकीला सुरुवात करून करोडपती होऊ शकता.

भरघोस परतावा :
यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात दर महिन्याला फक्त 1000 रुपये जमा करावे लागतील. मागील काही वर्षांत, म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही ही रक्कम 20 वर्षांसाठी गुंतवली तर तुमची एकूण बचत 2.4 लाख रुपये होते. 20 वर्षांत वार्षिक 15 टक्के रिटर्नच्या आधारावर, तुम्हाला सुमारे 15 लाख 16 हजार रुपये परतावा मिळेल. जर हा परतावा वार्षिक 20 टक्के असेल तर तुम्हाला एकूण 31.61 लाख रुपये परतावा मिळेल.

1000 रुपये जमा करून 2 कोटींहून अधिक परतावा:
जर तुम्ही पुढील 25 वर्षांसाठी दर महिन्याला 1000 रुपये म्युचुअल फंड मध्ये गुंतवले आणि तुम्हाला त्यावर 20 टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर तुमच्या योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 86.27 लाखांचा परतावा मिळेल. त्याचप्रमाणे या योजनेत 30 वर्षे पूर्ण झाल्यावर 20 टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला एकूण 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपयांचा नफा होईल.

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे : म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्‍याने तुम्‍हाला दीर्घकाळासाठी चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. तसेच त्यात एकरकमी आणि दर महिन्याला SIP या पद्धतीनेही गुंतवणूक करण्याची सोय आहे. हेच कारण आहे की तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून करोडो रुपयांचा परतावा मिळवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News title | Mutual Funds SIP investment scheme for huge return on investment on 19 August 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(244)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x