23 November 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता
x

Multibagger Stocks | या शेअरने फक्त 5 दिवसात 105 टक्के परतावा दिला, हा स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांची ऑनलाईन गर्दी

Multibaggee Stocks

Multibagger Stocks | आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका जबरदस्त शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना मालामाल केले आहे. हा एका SME कंपनीचा शेअर असून ह्याने मागील काही दिवसात कमालीची वाढ दाखवली आहे.

मल्टीबॅगर स्टॉक परतावा:
आज आम्ही तुम्हाला अशा एका धमाकेदार स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत ज्याने फक्त 5 दिवसात गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना मालामाल केले आहे. हा एका SME कंपनीचा शेअर आहे. आपण ज्या कंपनी बद्दल माहिती घेत आहोत त्या कंपनीचे नाव आहे,अद्वैत इन्फ्राटेक. सोमवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 10 टक्के एवढी वाढ जाहली आणि शेअर ची किंमत अचानक वाढून 410.95 रुपयांवर गेली होती.

पाच दिवसात 104 टक्के पेक्षा जास्त परतावा :
सप्टेंबर 2020 मध्ये हा स्टॉक मध्ये बाजारात ट्रेनिंग साठी खुला झाला होता, त्यानंतर ह्या स्टॉक ने सतत नवीन उच्चांकांना स्पर्श केले आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या स्टॉकने 104.96 टक्के उसळी घेतली आहे. या तुलनेत, S&P BSE सेन्सेक्स मध्ये या कालावधीत जवळपास 1 टक्क्याची घसरण पाहायला मिळाली आहे.

कंपनीला अचानक वाढीचे कारण माहीत नाही :
अद्वैत इन्फ्राटेकने माहिती दिली की कंपनीच्या शेअरच्या किमतीत अचानक झालेली वाढ ही कमालीची आहे, आपण किमतीत अचानक वाढ होण्यामागील नेमके कारण अजून माहित नाही. शेअर्सची किंमत का वाढली आहे हे कंपनीलाच माहीत नाही. शेअर्सच्या किमतीतील अस्थिरता ही पूर्णपणे बाजाराच्या वर्तनावर अवलंबून असते. अद्वैत इन्फ्राटेकने मागील शुक्रवारी शेअरबद्दल माहिती देताना सांगितले की, “आमच्या शेअर्सच्या किमतीत अचानक वाढ होण्याचे कारण अद्याप आम्हाला कळाले नाही आहे. शेअर्सच्या किमतीतील प्रचंड उलाढाल पूर्णपणे बाजाराच्या वर्तनावर अवलंबून असते आणि शेअर बाजार विविध परिस्थितीसह विविध घटकांचे संयोजक असू शकतो.

कंपनी बद्दल सविस्तर :
अद्वैत इन्फ्राटेक ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन, पॉवर सबस्टेशन, आणि टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर, क्षेत्रांसाठी उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतली आहे. अद्वैत इन्फ्राटेक बीएसईवरील “एम” ग्रुपर्गत एसएमई विभागात ट्रेड करते. SME विभागातील ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंट T+2 या सूत्रानुसार केले जाते. बीएसई एसएमई शेअर्समध्ये केलेले व्यवहार अनिवार्यपणे डीमॅट पद्धतीने सेटल होणे आवश्यक असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Advait infratech share price return on 23 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x