22 November 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

SBI Recruitment 2022 | एसबीआय मुंबई 714 पदांसाठी भरती, सरकारी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करा

SBI Recruitment 2022

SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि ७१४ विशेष संवर्ग अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती २०२२ साठी २० सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.

एकूण : 714 पदे

अ) कंत्राटी तत्त्वावरील विशेष संवर्ग अधिकारी : ६६५ पदे

पदाचे नाव :
* Manager – 04
* central Operations Team – 02
* Project Development Manger – 02
* Relationship Manager – 372
* Investment Officer – 52
* Senior Relationship Manager – 147
* Regional Head – 12
* Customer Relationship Executive – 75

शैक्षणिक अर्हता :
* Manager – MBA / PGDM with experience
* Central Operations Team – Graduate with experience
* Project Development Manger – MBA / PGDM with experience
* Relationship Manager – Graduate with experience
* Investment Officer – Graduate / Post Graduate with experience
* Senior Relationship Manager – Graduate with experience
* Regional Head – Graduate with experience
* Customer Relationship Executive – Graduate

वयोमर्यादा – पदांनुसार कमाल वय ३५, ३८, ४० आणि ५० वर्षे.

पगार : 2.50 से 22 लाख रुपये पीए

ऑनलाइन अर्ज करा – क्लिक करा

तपशील सूचना – क्लिक करा

B) Special Cadre Officer on Regular Basis : 19 Posts

Post Name :
* Manager -11
* Dy Manager – 05
* System Officer – 03

शैक्षणिक अहर्ता :
* Manager – B. E / B.Tech / M. Tech / ME in Computer Science / IT / Electronic & Communication with experience
* Central Operations Team – B. E / B.Tech / M. Tech / ME in Computer Science / IT / Electronic & Communication with experience
* Project Development Manger – B. E / B.Tech / M. Tech / ME in Computer Science / IT / Electronic & Communication with experience

Age Limit :
* Min age 24 / 26 Years.
* Max 32 / 35 years.

Pay Scale : Rs 48170 to 78230/-

ऑनलाइन अर्ज करा – क्लिक करा

तपशील सूचना – क्लिक करा

क) नियमित व कंत्राटी तत्त्वावरील विशेष संवर्ग अधिकारी : ३० पदे

Post Name :
* Assistant Manager – 13
* Deputy Manager – 12
* Senior Special Executive – 05

Qualification :
* Assistant Manager – BE / B. Tech with 02 yrs experience.
* Deputy Manager – BE / B. Tech with 05 yrs experience.
* Senior Special Executive – BE / B. Tech with 06 yrs experience.

Age Limit :
* Min age 24 / 26 Years.
* Max 32 / 35 years

Pay Scale :
* Assistant Manager – Rs 36000 to 63840/-
* Deputy Manager – Rs 48170 to 69810/-
* Senior Special Executive : CTC Rs 24 to 27 Lacs PA

Apply Online – येथे क्लिक करा

Details Notification – येथे क्लिक करा

Job Location : Mumbai & All over Indian

Last date to apply : 20th Sept 2022

Details Notification – येथे क्लिक करा

Apply Online – येथे क्लिक करा

Official Website

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Recruitment 2022 for 714 posts check details 31 August 2022.

हॅशटॅग्स

#SBI Recruitment 2022(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x