Filmfare Award 2022 | बॉलिवूड रोमँटिक कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर, फोटो व्हायरल
67th Filmfare Award 2022 | बॉलिवूड मध्ये कतरिना कैफ आणि आणि विकी कौशलला रोमॅटिंक कपल म्हणून ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये पहिल्यांदाच या जोडप्याला रेड कार्पेटवर एकत्र पाहिले गेले. फिल्मफेअरमध्ये विकी कौशलला बेस्ट अॅक्टरचा अॅवॉर्ड देखील मिळाला आहे. यावेळी अभिनेती कतरिनाने विकीला किस केले, दरम्यान याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
विकीला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मिळाला पुरस्कार, कतरिनाने केले किस
फिल्मफेअर पुरस्कारावेळी विकीचे नाव सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नामांकनामध्ये पुकारल्यानंतर कतरिनाने विकीला किस केले आणि हा क्षण कॅमेरामॅनने टिपून घेतला. दरम्यान हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या अवॉर्ड शोवेळी रेड कार्पेटवर विक्कीने कतरिनाचे हिट सॉंग काला चष्मा देखील गायले. यावेळी विक्की कौशलला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील प्रधान करण्यात आला आहे.
बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड
विकी कौशलला सरदार उधम सिंग या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी विकी अॅवॉर्ड ट्रॉफी घेऊन परत येताच कतरिनाने त्याच्या गालावर किस केले.
फिल्मफेअरमध्ये विकीचे स्पीच
यावेळी विकी म्हणाला की, माझ्या करिअर मधील ‘हा पहिला फिल्मफेअर पुरस्कार आहे हे माझ्या साठी आणि माझ्या परिवारासाठी खूप खास आहे. खरं तर सरदार उधम सिंग आपल्या सर्वांसाठी खूप खास चित्रपट ठरला आहे. शूजित दा यांचे मी मनापासून आभार मानतो. सरदार उधम सिंग या चित्रपटामधील माझा अभिनय आणि माझी भुमिका म्हणजे इरफान खान सरांना दिलेली श्रद्धांजली आहे.’पुढे विकी मंचावरून कतरिनाला सांगितले की, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आली आहेस.
रणवीरने जोडप्याचे केले कौतुक
पुरस्कार घेऊन खाली आल्यानंतर विकी कतरिनाजवळ बसताच रणवीर स्टेजवरून म्हणतो की, ओह गॉड ब्युटीफुल कपल, गॉड ब्लेस देम, गॉड ब्लेस देम.
फिल्मफेअर अॅवॉर्डची विकीने इंस्टा स्टोरी पोस्ट केली,
दरम्यान, फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये मिळालेल्या पुरस्काराबाबत विकीने त्याच्या पर्सनल इन्स्टाग्राम हॅडेलवर स्टोरीज आणि अनेक पोस्ट्सही शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये विकीने लिहिले की, ‘सरदार उधम चित्रपटाने 9 श्रेणींमध्ये यश मिळवले आहे. खास विजयासाठी सरदार उधम. 9 फिल्मफेअर अॅवॉर्ड, मिस यू शूजित सरकार दा.
विकी आणि कतरिना पर्सनल लाइफ :
9 डिसेंबर 2021 रोजी विकी आणि कतरिना लग्नाच्या बंधनामध्ये अडकले. लग्न होईपर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्यासंबंधीत कोणताही खुलासा केला नाही. आणि लग्नानंतर या जोडप्याने त्यांचे अधिकृत फोटो पर्सनल हॅडलवर शेअर करून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: 67th Filmfare Award 2022 Checks details 1 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार