18 April 2025 8:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 19 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

महात्मा गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला अटक

नवी दिल्ली : महात्मा गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला नेत्या पूजा पांडे यांना त्यांच्या पती अशोक पांडेसहीत पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या हत्येची घटना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न हिंदू महासभेकडून केला गेला.

महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात असताना हिंदू महासभेच्या पूजा पांडेने गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याचा विकृत प्रकार केला होता. यूपीतील अलीगढ येथे हा संतापजनक प्रकार घडला. या घटनेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पूजा पांडेला पती अशोक पांडेसहीत अटक केले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या