22 November 2024 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | या शेअरने 1 महिन्यात 150 टक्के परतावा दिला, हा स्टॉक तुम्हाला पुढे खूप पैसा देऊ शकतो, अधिक जाणून घ्या

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्मॉलकॅप कंपनी आपले शेअर्स विभाजित करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी कलरचिप्स न्यू मीडिया लिमिटेड आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर सबडिव्हिजनची शिफारस केली आहे. संचालक मंडळाने ५:१ या प्रमाणात शेअर्स विभाजनाची (Stock Split) शिफारस केली आहे. म्हणजेच शेअर स्प्लिट झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत प्रति शेअर १० ते २ रुपये असेल. शेअर्सच्या उप-विभाजनाची रेकॉर्ड तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.

शेअर्सनी 1 महिन्यात 148 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स :
कलरचिप्स न्यू मीडिया लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात 148.51% रिटर्न दिला आहे. ३ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) कंपनीचे शेअर्स ५०.५० रुपयांवर होते. २ सप्टेंबर २०२२ रोजी बीएसई वर कंपनीचे शेअर्स १२५.५० रुपयांवर बंद झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने महिनाभरापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे अडीच लाख रुपयांच्या जवळपास असते.

या वर्षी आतापर्यंत शेअर्सची 430 टक्क्यांहून अधिक वाढ :
यंदा आतापर्यंत कलरचिप्स न्यू मीडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये 438.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी बीएसईवर कंपनीचे शेअर्स 23.30 रुपयांवर होते. २ सप्टेंबर २०२२ रोजी बीएसई वर कंपनीचे शेअर्स १२५.५० रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत कलरचिप्स न्यू मीडियाचे शेअर्स 272 टक्क्यांच्या जवळपास वाढले आहेत. कंपनीचे शेअर ३३.७५ रुपयांवरून १२५.५० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 5 दिवसांत कलरचिप्स न्यू मीडियाचे शेअर्स जवळपास 22 टक्क्यांनी वधारले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stocks of Colorchips New Media Share Price in focus check details 03 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x