Nysa Devgan Birthday Party | न्यासा देवगणच्या बर्थ-डे पार्टीला बॉलिवडू सेलिब्रिटी किड्सची हजेरी, सिनेसृष्टीमधील दिग्गज कॅमेऱ्यात कैद
Nysa Devgan Birthday Party | मुंबईच्या मायानगरी बरेच कलाकार आपल्या सहज पहुडताना दिसून येतात. सिनेसृष्टीमधील दिग्गज कलाकार जेव्हा बाहेर कामा निमित्ताने, ट्रिप किंवा विकेंडला परिवारासोबत फिरायला जाताना कॅमेऱ्यात कैद होतात. खुशी कपूर आणि न्यासा देवगण पार्टीमध्ये एकत्र दिसून आल्या. त्याच वेळी यांच्या सोबत अहान पांडे आणि ओरहान देखील पार्टीमध्ये हजर होत्या. पार्टीमधील खुशी आणि न्यासाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
खुशी अन् न्यासाची मैत्री :
शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओ मधून खुशी आणि न्यासा यांची मैत्री स्पष्टपणे दिसून येते. खुशी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर न्यासा लाल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसून येत आहे.
जान्हवी आणि न्यासा खास मैत्रीनी :
खुशी कपूरपूर्वी न्यासा जान्हवी कपूर एकत्र दिसून आल्या होत्या. सोशल मीडियावर दोघींच्या फोटोला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.
लोकप्रिय न्यासा :
स्टार किड्स न्यासाला चाहत्यांकडून नेहमीच पसंती मिळते. न्यासाचे फोटोज आणि व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. न्यासाची बॉलिवूड पदार्पणाची चाहते वाट पाहत आहेत दरम्यान, न्यासाचा 19 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. तिच्या वाढदिवसा निमित्त सर्व सेलिब्रिटी एकत्र दिसून आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना वडील अजय देवगणने सांगितले होते की, ‘मी मुलांच्या मागे सदैव खंबिर पणे ऊभा आहे. त्यांना जे करायचे आहे ते करण्यासाठी माझी आणि पत्नी काजोलची कायमच सहमती असेल फक्त ते जे काही करतील ते पुर्ण पणे प्रामाणिक पणे करावे. ‘
खुशीच्या कपूरच्या अदा :
खुशी कपूरकोण आहे, असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा तिची आई श्रीदेवीचे गदर, मिस्टर इंडिया, इंग्लिश विंग्लिश सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट डोळ्यासमोर उभे राहतात. जान्हवीने कमी वेळे मध्ये बॉलिवूडमध्ये आपले करिअर सेट केले आहे. सोशल मीडियावर खुशी कपूरच्या फोटोंना चाहते नेहमीच पसंती देत असतात.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Nysa Devgan Birthday Party Photos viral Checks details 3 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार