19 April 2025 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Virat Kohli New House | अबब... आलिबागमध्ये विरुष्काने घेतले 19 कोटींचे फार्म हाऊस, झाले दीपवीरचे शेजारी

Virat Kohli

Virat Kohli New House |  गेल्या काही दिवसांपुर्वीच बॉलिवुडचे रोमॅटिक कपल म्हणून ओळखले जाणारे दीपवीर यांनी आलिबागमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. 19 ऑगस्ट रोजी या जोडीने मुंबईजवळील समुद्रकिनारी असलेल्या अलिबाग येथील त्यांच्या आलिशान घरामध्ये गृह प्रवेश पुजा केली आहे. आता अशी बातमी समोर येत आली की, क्रिकेट किंग विराट आणि बॉलिवूड सिजलिंग अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अलिबाग येथे दीपवीर यांच्या घराच्या शेजारीच घर घेतले आहे.

विरुष्काने घेतला 19 कोटींचा बंगला :
गणपती बाप्पाचे आगमण होताच क्रिकेट किंगने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या स्टार्सनी बाप्पाच्या शुभमुहूर्तावर आलिबागमध्ये फार्म हाऊस खरेदी केले आहे. दीपवीर यांनी सुद्धा आलिबागमध्ये घर घेतले आहे गेल्या 19 19 ऑगस्ट रोजी दीपवीरने गृहप्रवेश केला आहे.

8 एकर क्षेत्रात पसरलेले विरुष्काचे फार्म हाऊस :
दरम्यान, विराट आणि अनुष्काने चाहत्यांना गणपती बाप्पाच्या मुहुर्तावर एक मोठो सरप्राईज दिले आहे. आलिबाग येथे विरुष्काने 8 एकराचे फार्म हाऊस खरेदी केले आहे. तब्बल त्याची रक्कम 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये आहे.

दीपवीर आणि विरुष्का झाले शेजारी शेजारी :
वृत्तांनुसार, गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ही आलिबाग मधील प्रॉपर्टी विरूष्काने पाहिली होती. विराट आशिया चषकामध्ये व्यस्त असल्याने या जमीनीचा व्यवहार विराटचा भाऊ विकास कोहलीने केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Virat Kohli and Anushka Sharma have bought a new house in Alibaug Checks details 3 september 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

new house(1)Virat Kohli(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या