19 April 2025 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Brahmastra Alia Bhatt | आलिया रणबीर आणि ब्रह्मास्त्र चित्रपटातील संपुर्ण टीमचा प्रमोशवेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल

Brahmastra Alia Bhatt

Brahmastra Alia Bhatt | चाहत्यांसाठी दोन खुशखबर घेऊन बॉलिवूडची ब्यूटी क्वीन आलिया भट्ट आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूर आले आहेत. या जोडप्याचा ब्रह्मास्त्र चित्रपट येत आहे आणि ते दोघे लवकरच आई बाब होणार आहेत. आलिया आणि रणबीर सध्या त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. आलिया प्रेग्नसीचा आनंद घेत कामावरही लक्ष देत आहे.

प्रमोशनचा व्हिडीओ व्हायरल :
आलिया रणबीर आणि ब्रह्मास्त्र चित्रपटातील संपुर्ण टीमचा प्रमोशवेळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये असे काय कास आहे तर त्यामध्ये आलिया भट्टच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आलिया गुलाबीरंगाच्या शरारामध्ये दिसून येत आहे. खास म्हणजे आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लोने स्पष्टपणे दिसून येत आहे.

आलिया भट्टच्या आउटफिटवर दिसले LOVE :
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचलेल्या आलिया भट्टच्या आउटफिटवर गोल्डन बकरीने LOVE लिहिलेले दिसून आले. लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे, आलियाच्या पाठीवर काही शब्द लिहीले होते ते म्हणजे ‘बेबी ऑन बोर्ड’.

तेलगू बोलून रणबीरने केले चित्रपटाचे प्रमोशन :
प्रमोशनसाठी आलेली ब्रह्मास्त्र टीम वेळी आलिया आणि रणबीरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रमोशनवेळी रणबीरने तेलगू मध्ये सर्वांशी संवाद साधला. त्यावेळी नागार्जुन, मौनी रॉय, करण जोहर आणि एसएस राजामौलीसह उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brahmastra Alia Bhatt Promotion Update Checks details 3 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Brahmastra(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या