19 April 2025 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

KKK12 | खतरों के खिलाडी 12 चाहत्यांसाठी धक्का, अतिशय लोकप्रिय असलेला हा अभिनेता या आठवड्यात बाहेर पडेल

Khatron Ke Khiladi

KKK12 |  बॉलिवूडमधील मोस्ट पॉप्यूलर शो ‘खतरों के खिलाडी 12’ चाहत्यांचा सर्वांत आवडता शो आहे. जेव्हापासून शो सुरु झाला आहे तेव्हा पासून हा शो टीआरच्या टॉप 10 लिस्टमध्ये असतो. दरम्यान, यावेळच्या खतरों के खिलाडी 12 व्या सीझनमध्ये सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचलेले कलाकार सहभागी झाले आहेत.

एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आउटगोइंग स्पर्धकांच्या यादीत
लोकप्रिय खतरों के खिलाडी 12 व्या सीझनमधून अतिशय लोकप्रिय असलेला टीव्ही अभिनेता या आठवड्यात आउटगोइंग स्पर्धकांच्या यादीत असणार आहे. याआधीही सोशल मीडियावरून प्रभावित झालेले कलाकार शो मधून बाहेर पडले आहेत.

प्रवास संपला :
दरम्यान, येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमधून एका स्पर्धकाला निरोप द्यावा लागणार आहे. त्याचे नाव म्हणजे, प्रतीक सहजपाल ज्याला आपण लव्ह स्कूल, बिग बॉस आणि बऱ्याच गाण्यांमध्ये पाहिले आहे. वाईल्ड कार्डद्वारे प्रतिक पुन्हा शोचा भाग झाला होता मात्र त्याचा प्रवास इथेच संपणार आहे.

फायनल मधून बाहेर :
रिअॅलिटी शो मधून लोकप्रेय झालेल्या प्रतिक सहजपालचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. जेव्हा प्रतिक शो मधून बाहेर पडला तेव्हा चाहत्यांच्या विनंतीमुळे त्याला पुन्हा शोमध्ये परत आणण्यात आले. मात्र तो आता फायनल पर्यत पोहचू शकणार नाहीये.

फैजलने फायनल जिंकला का :
दरम्यान, ‘खतरों के खिलाडी 12’ चा विजेता म्हणून फैजल शेखच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. फैजलने सोशल मीडियावर झलक दिखला जा शोचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला कमेंट सुद्धा येत आहेत तर त्याच्या मित्रांनी त्यावर रिप्ले केला की, ‘पुन्हा विजेता’. आता खतरों के खिलाडी 12 चा विजेता पद कोण पटकावतो या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

KKK12

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title:  Pratik Sehajpal to exit Khatron Ke Khiladi Season 12 Checks details 5 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Khatron Ke Khiladi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या