Urfi Javed | अनोख्या ड्रेसिंग स्टाईलसाठी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा कपड्यांच्या फॅशनवरून अजून प्रयोग, पोस्ट करत दिली माहिती

Urfi Javed | बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उर्फी जावेद नेहमीच तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईल मुळे चर्चेमध्ये असते. उर्फी रोज कपड्यांवर प्रयोग करते. कपड्यांच्या स्टाईलवरून नेहमीच ट्रोलमध्ये असणारी उर्फी नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाइलचे कौतुक करताना दिसते. नुकताच उर्फीने बोल्ड फोटो शुट केला, आणि हा तिचा नवीन लूक समोर आला आहे. दरम्यान, उर्फीने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उर्फीचा बोल्ड फोटोशूट व्हायरल
आपल्या ड्रेसिंग स्टाईल मुळे ओळखल्या जाणाऱ्या उर्फीने नुकताच एक फोटो शूट केला आहे. दरम्यान, या फोटो शूट मध्ये उर्फीचा लुक बोल्ड आहे. काळ्या रंगाच्या वनपीस मध्ये झळकणाऱ्या उर्फीच्या फोटोने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. या फोटोमध्ये ती खुपच सुंदर दिसून येत आहे. फोटो पाहून चाहते आपल्या भावनांना आवर घालू शकत नसल्याचे पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
उर्फी झाली ट्रोल
काही दिवसांपुर्वी नेटीझन्सने उर्फीला ट्रोल केले होते. त्याचे कारण म्हणजे, अर्थातच तिचा ड्रेस. मिठाईवर लावल्या जाणाऱ्या चांदीच्या वर्क पासून प्लास्टिकच्या फुलांनी बनवलेला ड्रेस तिने परिधान केला होता. फोटो शेअर करत तिने लिहीले होते की, माझे स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खरं तर, नेटिझन्सना तिची ही स्टाईल आवडली होती. पोस्टरला चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या होत्या. एकाने लिहीले की, तु खरचं अप्रतिम आहेस. दुसऱ्याने लिहीले की, हो… तु एक मुक्त पक्षी आहेस. तुला कोणीही रोखू शकत नाही. काही जणांनी तिला फायर आणि हार्ट इमोजीची सुद्धा सेंड केले.
View this post on Instagram
फोटोंमुळे उर्फी चर्चेत
कामापेक्षा जास्त उर्फी फोटोंमुळे प्रसिद्ध आहे. ती तिचे नवनवीन फोटोज शेअर करत असते. काही फोटोंमुळे ती टीकेची शिकार बनते मात्र काही लोकांना उर्फीची शैली फार क्वचितच आवडते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Urfi Javed New Photoshoot Checks details 6 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL